Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422209

बँक ऑफ इंडिया शाखेत वृद्ध जोडप्याची 33 हजारांची लूट, भामटे फरार!

Sudarshan Khillare
Jun 27, 2025 01:31:29
Pimpalgaon Baswant, Maharashtra
अँकर-नाशिकच्या पिंपळगाव येथील चिंचखेड रस्त्यावरील बँक ऑफ इंडिया शाखेत ऐका वृद्ध जोडप्याला दोघा भामट्यांनी 33 हजार रुपयांची हातचलाखी करत गंडवले आहे,आहेगाव येथील सूर्यभान यशवन्त कडलग आपल्या पत्नीसह बँकेत पैसे काढण्यासाठी आले असता कॅश काउंटर जवळ पैसे मोजत असताना दोघा भामट्यांनी तुम्हाला कमी पैसे मिळाल्याचे त्यांना सांगत हातचलाखी करत त्यांचे 33 हजार रुपये लांबवत दोघे भामटे पसार झाले,काही वेळा नंतर कडलग यांच्या लक्षात येताच त्यांनी पिंपळगाव पोलिसात धाव घेतली,वृद्ध जोडप्याला हातचलाखीने कसे लुटले त्याचा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून,पोलीस सीसीटीव्ही च्या आधारे दोघांचा शोध घेत आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement