Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

एकनाथ शिंदे यांनी बिर्ला कॉलेजच्या दिंडीला हिरवा झेंडा दाखवला!

ATISH BHOIR
Jul 06, 2025 06:32:02
Kalyan, Maharashtra
कल्याण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाईट पॉइंटर एकनाथ शिंदे यांची बिर्ला कॉलेजचे बिर्ला यांच्या विठ्ठल मंदिरापर्यंत निघणाऱ्या पायी दिंडीला दिंडी ला दाखवणार हिरवा झेंडा पालखी घेऊन निघाले.. एकादशीच्या सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा पंढरपूरला जाऊन आलो व्यवस्था पाहून आलो व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे वारकऱ्यांना पाच तासांमध्ये दर्शन मिळत आहे वारकरी खूप खुश आहे मी देखील रांग न थांबवतात पांडुरंगाचे दर्शन घेतलं आमचे सर्व लोक सर्व नियमांचे पालन करत आहेत तिथला व्हीआयपी हा वारकरी आहे त्यामुळे वारकऱ्याला प्राधान्य देण्याचं काम मंदिर समिती आणि महाराष्ट्र सरकार करतेय जनतेला सुखाचे समाधानाचे दिवस यावेत असं पांडुरंगाला साकडे घातले, आषाढी एकादशीच्या जनतेला शुभेच्छा byte.. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement