Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

एकनाथ शिंदे भंडारा दौऱ्यावर: जल पर्यटन व मेळाव्याची तयारी!

PRAVIN TANDEKAR
Jun 28, 2025 05:02:08
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 2806_BHA_EKANATH_SHINDE FILE - 4 VIDEO उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर... जल पर्यटन व शिवसेना मेळाव्याला करणार संबोधित Anchor ;- शिवसेना शिंदे गट तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडारा जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत पक्षातील कार्यकर्त्यांच्या मेळावा जाहीर सभा रेल्वे मैदान येथे होणार आहे याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यावेळी मंचर उपस्थित असणार आहेत.आणि भंडारा शहरातील जल पर्यटन प्रकल्पाची पाहणी करून दुपारच्या सुमारास रेल्वे मैदान खात रोड परिसर येथे शिवसेना मेळावा जाहीर सभेस संबोधित करणार आहेत याकरिता प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या तगडा बंदोबस्त करण्यात आला असून 92 पोलीस अधिकारी 568 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा आहे.खाम तलाव चौक येथील मेळाव्यास संबंधित करण्याकरिता जवळपास हजार ते दीड हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement