Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याणमध्ये नशेत धुंद टवाळखोरांनी गाड्यांची तोडफोड, नागरिक भयभीत!

ATISH BHOIR
Jul 06, 2025 07:39:16
Kalyan, Maharashtra
कल्याण कोळसेवाडी आणि विजयनगर परिसरात गाड्यांची तोडफोड; नागरिक भयभीत मध्यरात्री नशेत धुंद टवाळखोरांनी 7 ते 8 गाड्यांच्या कचेवर दगड मारून केली तोडफोड... तोडफोडीत मोठ्या प्रमाणात गाड्यांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू तोडफोड करणाऱ्या टाळकरांचा पोलीस घेत आहे शोध
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement