Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

बार्शी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्यांची चिंता वाढली!

ABHISHEK ADEPPA
Jul 04, 2025 03:03:07
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ( WKT ) - सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट - बार्शी तालुक्यात 62 हजार 782 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली खरिपाची पेरणी - मात्र मागील पंधरा दिवसांपासून सतत वाढत असणारे तापमान आणि जोराचे वारे यामुळे जमिनीतील ओलावा झाला कमी - जुलै महिना सुरू झाला तरी पाऊस नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement