Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

मावळात पावसात भक्तांची रांगा, विठोबाच्या दर्शनासाठी उत्साह!

CHAITRALI RAJAPURKAR
Jul 06, 2025 09:31:38
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 0607ZT_MAVAL_RAIN_DARSHAN Total files : 02 Headline : देहूत भर पावसात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा Anchor : मागील दोन दिवसांपासून मावळ तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविक भक्त हे देहू नगरीत दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. मात्र मुसळधार पाऊस कोसळत असताना देखील भक्तांचा उत्साह हा मोठा असल्याचे दिसून येत आहे. भर पावसात हे सर्व भाविक भक्त हे विठुमाऊलीच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. तर दर्शन झाल्यावर देखील अनेक भाविक पावसात भिजून आनंद घेत आहेत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement