Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूरच्या देवेंद्र कोठे यांची युवा धोरण समितीत विशेष सदस्यपदी नियुक्ती!

ABHISHEK ADEPPA
Jun 28, 2025 03:06:05
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - राज्याच्या युवा धोरण समितीवर आ. देवेंद्र कोठे यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड Anchor - महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरण समितीवर सोलापूर शहर मध्य चे युवा आमदार देवेंद्र कोठे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आलीय. महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण 2012 चा आढावा घेऊन सुधारित युवा धोरण बनविण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय. त्याकरिता शासनाचे ही समिती गठित करण्यात आली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement