Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

गोरक्षकांनी लल्लू देशमुखच्या घरावर छापा, 26 गोवंशांची सुटका!

Sudarshan Khillare
Jun 28, 2025 01:32:21
Yeola, Maharashtra
अँकर:-येवला तालुक्यातील पाटोदा या ठिकाणी गोरक्षकांनी लल्लू देशमुख या व्यक्तीच्या घरी छापा टाकून 26 गोवंशांची पोलिसांच्या मदतीने सुटका केली होती वारंवार येवला तालुक्यातील मालेगाव व इतरत्र कत्तलीसाठी गाईंची तस्करी होत असल्याने पाटोद्यातील ग्रामस्थ व गोरक्षकांनी स्वयं स्फूर्तीने गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता या पार्श्वभूमीवर गावातून निषेध रॅली काढत ग्रामस्थांनी कडकडीत गाव बंद ठेवले
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement