Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

काँग्रेस अध्यक्षाने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला ठोकले कुलूप, काय आहे कारण?

ABHISHEK ADEPPA
Jul 01, 2025 03:04:21
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - काँग्रेस तालुकाध्यक्षाने माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाला ठोकले कुलूप - सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या कारभारासंदर्भात काँग्रेस तालुका अध्यक्षांनी व्यक्त केला संताप - अक्कलकोट तालुक्यातील माध्यमिक शिक्षण विभागात संदर्भातील कामे होत नसल्यामुळे काँग्रेस तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर.. - गेल्या वर्षभरात अक्कलकोट तालुक्यातील अनेक नागरिकांनी माध्यमिक शिक्षण विभागात हेलपाटे मारल्यानंतरही काम होत नसल्यामुळे वारंवार तक्रारी पाहायला मिळत आहेत.. - माध्यमिक शिक्षण विभाग अधिकारी जगताप आणि मल्लिकार्जुन पाटील यांच्या तू तू मै मै पाहायला मिळालं.. - माध्यमिक शिक्षण विभागात कामावर नसल्यामुळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष झाले आक्रमक.. Byte : मल्लिकार्जुन पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष अक्कलकोट
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement