Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Gadchiroli442605

गडचिरोलीच्या भामरागडमध्ये पूल बांधकामामुळे नागरिकांची कसरत!

ASHISH AMBADE
Jul 04, 2025 03:31:06
Gadchiroli, Maharashtra
Feed slug :--- 0407ZT_GAD_BRIDGE_ISSUE ( single file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या दुर्गम तालुक्यात पुलाचे बांधकाम संथगतीने, पर्यायी मार्ग वाहून गेल्याने नागरिकांची कसरत, गुंडेनूर नाल्यावर कारमपल्लीजवळ दोरीच्या सहाय्याने पाण्यातून करावे लागतेय वाहतूक, जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्याने नदी-नाल्याना पूर अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातल्या कारमपल्ली जवळ पूल बांधकाम सुरू असताना तयार केलेला पर्यायी मार्ग वाहून गेल्याने नागरिकांची अडचण झाली. गुंडेनूर नाल्याच्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्ग ओलांडावा लागल्याचा व्हिडिओ पुढे आला आहे. एका साध्या दोरीच्या सहाय्याने नागरिक एका तिरावरून दुसऱ्या तीरावर जात आहेत. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने भामरागड तालुक्यासह जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब वाहत आहेत. अशा पद्धतीने पुराच्या पाण्यातून वाहने काढणे धोकादायक असताना दुसरा कुठलाही मार्ग नसल्याने धोका पत्करूनही नागरिकांना यातून वाट काढावी लागत आहे. --------नागरिक पुरातून वाट काढत असलेले vis---- आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement