Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

संगमनेरमध्ये शालेय बसचा भीषण अपघात, विद्यार्थी किरकोळ जखमी!

Kunal Jamdade
Jul 04, 2025 06:05:00
Shirdi, Maharashtra
Sangmner News Flash शालेय बसचा झाला अपघात.. पुणे नाशिक महामार्गावर झाला अपघात.. संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी घाटातील घटना.. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणा-या बसला अपघात... महामार्गाच्या बाजूला खड्यात कोसळली बस.. पाच सहा विद्यार्थी किरकोळ जखमी... सुदैवाने मोठा अनर्थ टळला.. महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक... वाहनाने बसला हुल दिल्याने बस बाजूच्या खड्ड्यात कोसळली.. जखमी विद्यार्थ्यांना रूग्णालयात केले दाखल...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement