Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

गोदावरी नदीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह, खळबळ माजली!

YOGESH KHARE
Jul 04, 2025 06:02:37
Nashik, Maharashtra
Nashik break - गोदावरी नदी पात्रात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह - दसक घाटावरील गोदावरी नदीपात्रातील महिलेचा मृतदेह रेस्क्यू ऑपरेशनने काढला बाहेर - नदी पात्रात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली - मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम नाशिकरोड पोलिसांकडून सुरू - मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्याकरिता अग्निशामक दलाने केले रेस्क्यू - महिलेचा मृत्यू घात की अपघात याबाबतचा तपास नाशिक रोड पोलिसांकडून सुरू
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement