Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422011

नाशिकमध्ये कार अपघात! सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या धडकेत विद्यार्थी जखमी

Sagar Gaikwad
Jun 27, 2025 01:32:48
Nashik, Maharashtra
Feed send  by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_accident_cctv *कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद* अँकर नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेल्या त्रिकोणी गार्डन पोलिस चौकी जवळ कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडलाय... अपघाताची घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे... या घटनेत सायकलवर ट्युशनला जाणाऱ्या रितिका पंडित या विद्यार्थिनीला कारने धडक दिल्याने ती जखमी झालीये... तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे... कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडलाय कारची धडक इतकी जोरदार होती की आजुबाजूच्या दुकानाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.... तर विद्यार्थिनी थोडक्यात बचावली असल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले आहे... या घटनेचा तपास भद्रकाली पोलीस करत आहे..... बाईट- स्थानिक नागरिक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement