Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली, शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू!

PRAVIN TANDEKAR
Jul 04, 2025 02:01:02
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 0407_BHA_UPOSHAN FILE - 3 VIDEO एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली प्रकरण शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठ्याचे Anchor : भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना १६ ते १२ तास कृषी वीजपुरवठा मिळावा याकरिता करडी वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली. शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. तीन दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर ७ जुलै रोजी वीज वितरण कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement