Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

बच्चू कडूची अनोखी प्रार्थना: पांडुरंगाकडे कर्जमाफीची तारीख मागितली!

SHRIKANT RAUT
Jul 06, 2025 10:03:30
Yavatmal, Maharashtra
AVB Anchor : प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आषाढी निमित्त पांडुरंगाकडे अनोखे साकडे घातले आहे, पांडुरंगा फडणवीसांच्या डोक्यात शेतकऱ्यांबाबत चांगला विचार येऊ दे, त्यांच्या डोक्यात पांडुरंगा तु जा, जेणेकरून फडणवीस पांडुरंगाचा अवतार वाटले पाहिजे, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर झाली पाहिजे. पांडुरंग शरीरात आल्यानंतर फडणवीसांनी किमान त्यांच्या कानात तरी कर्जमाफीची तारीख सांगावी, नंतर पांडुरंग आम्हाला सांगतील अशी प्रार्थना बच्चू कडू यांनी पांडुरंगांकडे केली आहे. बाईट : बच्चू कडू
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement