Back
पेट्रोल पंपावर दारूच्या पैशांवर हल्ला! CCTV कॅमेऱ्यात कैद!
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_marhan_cctv
दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना मारहाण घटना cctv कॅमेरेत कैद.
उपनगर पोलीस ठाण्यात हल्ले खोरांनविरोधात गुन्हा दाखल....
अँकर
दारू पिण्यास पैसे दिले नाही याचा राग मनात धरून पाच ते सहा युवकांनी पेट्रोल पंपावर जाऊन दोन कामगारांना मारहाण करीत धारदार शास्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून याबाबत नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....,हल्लेची घटना cctv कॅमेरेत कैद झाली आहे.याबाबत इर्शाद युसुफ सय्यद 39 रा,गोसावी वाडी नाशिकरोड बिटको चौकात असलेल्या पेट्रोमाईन पेट्रोल पंपावर कामाला असून 2 तारखेला कामावरून घरी जात असताना वास्को चौकात त्यांच्या ओळखीचे रोहित गायकवाड व विकी हे दोघे जण आले व दारू प्यायला पैसे मागितले सय्यद यांनी नकार दिला,दरम्यान याचा मनात राग धरून गायकवाड,सुमित खरे,विकी व त्याचे इतर चार ते पाच साथीदार आले व शिवीगाळ करीत सय्यद यांच्या सह साथीदार वाहिद शेख यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच पेट्रोल पंप जाळून देण्याची धमकी दिली तसेच पेट्रोल पंपावर दगडफेक करीत पलायन केले दरम्यान सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उप नगर पोलीस करत आहे ,
बाईट : जयंत सिरसाठ (वरिष्ठ पोलीस निरीक्षक उप नगर पोलीस स्टेशनं )
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement