Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

आषाढी एकादशी: तांदळावर विठू माऊलींची अद्भुत कला!

Pratap Naik1
Jul 06, 2025 07:34:39
Kolhapur, Maharashtra
Kop Vittu Mavali Penting Feed:- 2C Anc- आज आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूरातील कसबा बावडा परिसरात राहणाऱ्या मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरे यांनी चक्क तांदळावर विठू माऊलींचे पेंटिंग साकारले आहे. अशांत मोरे हे दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून आषाढीनिमित्त कलाकृती सादर करत असतात. यंदा त्यांनी चक्क तांदळावरच विठू माऊलींचे आकर्षक पेंटिंग काढून आपली कला विठुरायाच्या चरणी अर्पण केलेली आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement