Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

शिर्डीत आषाढी एकादशी: 13 टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद!

Kunal Jamdade
Jul 06, 2025 06:30:27
Shirdi, Maharashtra
Anc - सबका मालिक एक असा संदेश देणा-या साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आलाय. शिर्डी माझे पंढरपूर ही भावना घेऊन हजारो भाविक साईनगरीत दाखल झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्ताने साईमंदिराला आकर्षक सजावट करत बाबांना तुळशीमाळेचा श्रृंगार करण्यात आलाय.. तर प्रसादालयात भाविकांसाठी खास 13 टनाची साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आलाय.साईदरबारी येणाऱ्या साईभक्तांसह शिर्डी पंचक्रोशीतील स्थानिक भाविक आवर्जुन या प्रसादरुपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. साई संस्थांच्या भोजनालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी... Wkt - kunal jamdade
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement