Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

शिर्डीत आषाढी एकादशीचा जल्लोष, साईभक्तांची गर्दी!

Kunal Jamdade
Jul 06, 2025 05:04:19
Shirdi, Maharashtra
Anc_ पंढरपूर प्रमाणे साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह बघायला मिळत आहे.. शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत.. साईबाबांचे मंदिर आकर्षक फुलांनी सजले असून साईबाबांना आज कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह तुळशीपत्राची माळ घालण्यात आली आहे.आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठू नामाचा गजर होत असून त्याप्रमाणे साईनगरीत देखील आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी साई दरबारी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळत आहे साई संस्थांच्या दर्शन रांगेतून गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी... Wkt kunal jamdade shirdi
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement