Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

अमरावती: बांबू गार्डनमध्ये जखमी बिबट्याची दहशत, पर्यटकांमध्ये भीती!

ANIRUDHA DAWALE
Jun 27, 2025 04:00:28
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_GARDEN_BIBAT दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावती शहरातील बांबू गार्डन मध्ये बिबट्याची दहशत; जखमी बिबट्या कॅमेरात कैद, पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण अँकर :- अमरावती शहरातील बांबू गार्डन परिसरात एक बिबट्या कॅमेरात कैद झाला आहे. हा बिबट्या जखमी असून त्याला पायाला इजा झाल्याची माहिती आहे. दरम्यान बांबू गार्डन मध्ये बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हा बिबट्या जखमी असल्याने या बिबट्याच्या पायाला इजा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बिबट्या लंगडत चालत असल्याच व्हिडीओ मधून दिसतं आहे. बांबू गार्डन हा वन्य प्राण्यांसाठी राखीव परिसर आहे या वन्य प्राण्यांच्या राखीव परिसरातून बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम वन विभाग मार्फत सुरू आहे. तर वन विभागाने या बिबट्याची काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया वन्यप्रेमी निलेश कांचनपूर यांनी दिली बाईट :- निलेश कांचनपुरे, वन्य जीव प्रेमी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement