Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली!

JAYESH JAGAD
Jun 28, 2025 04:04:15
Akola, Maharashtra
Anchor : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, खदान तसेच जुनेशहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करून पोलिसांनी १ लक्ष ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे..ही कारवाई अकोला स्थानिक गुन्हे शाखेने वाशिम पथकाच्या सहकार्याने केली आहेय..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement