Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, चिखलीकरांचा पांडुरंगाला साकडं!

SATISH MOHITE
Jun 28, 2025 04:33:49
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Chikhlikar Feed on - 2C ---------------------------- Anchor - अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पांडुरंगाला घातले. चिखलीकर यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीस यांचे प्रमोशन झाले तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे घातल्याचे चिखलीकर म्हणाले. Byte - आ. प्रताप पाटील चिखलीकर ------------------------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement