Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440030

धापेवाड्यात विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांची भव्य रिघ!

AMAR KANE
Jul 06, 2025 12:06:39
Nagpur, Maharashtra
2c ला व्हिडिओ जोडले आहे ------- आषाढीनिमित्त विदर्भातील पंढरपुर अर्थात धापेवाडा येथे विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांचीं पहाटेपासूनच मोठी रिघ लागलीय... केवळ नागपूर, विदर्भातूनच नव्हे मध्य मध्य प्रदेशातूनही अनेक भक्त, वारकरी विठ्ठल रुक्माई च्या दर्शनासाठी धापेवाड्याला पोहोचले होते. भक्तगण आणि वारकऱ्यांचा टाळ मृदुंग, हरिनामाच्या गजरांन संपूर्ण परिसर दुमदुमला होता .. मंदिराचा गर्भगृह फुलांच्या आरासन सजवण्यात आला होता ... पुढील चार दिवस धापेवाडा येथे यात्रा सुरू राहणार आहे... दरम्यान लाखो भक्त विठुरायाचे दर्शन घेणार आहेत
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement