Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

पाटोदा येथे गो वंशांची मोठी सुटका, गोरक्षकांची शौर्यगाथा!

Sudarshan Khillare
Jun 27, 2025 02:33:09
Yeola, Maharashtra
अँकर :-येवला तालुक्यातील पाटोदा या ठिकाणी येवला शहर व तालुका पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने मोठी कारवाई करत 26 गो वंशांची सुटका केली आहे पाटोदा येथील संशयित नंदू देशमुख हा व्यक्ती परिसरातील वंश चोरीछुपे पद्धतीने मालेगाव व इतर ठिकाणी कत्तलीसाठी पाठवत असल्याची गुप्त माहिती गोरक्षकांना मिळाली होती त्यानुसार येवला व मालेगाव येथील गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने पाठवता येते छापा घालून 26 वंशाची सुटका केल्याने या कारवाईचं स्वागत होत आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement