Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये ५० वर्ष जुनं वडाचं झाड वाचवलं, वृक्षप्रेमींनी दिला चांगला संदेश!

GANESH MOHALE
Jul 03, 2025 10:38:29
Washim, Maharashtra
वाशिम: File:0307ZT_WSM_REPLANTING_OLD_TREES रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथे वाऱ्यामुळे अर्धवट पडलेलं ५० वर्ष जुनं पण अजूनही जिवंत असलेलं वडाच्या झाडाला स्थानिक वृक्षप्रेमींनी वाचवले आहे.झाडाची भैरवगड शिव मंदिराजवळ,धारकांटा फाटा परिसरात या वडाच्या झाडाची पुनर्लागवड करण्यात आली.या कामासाठी दोन क्रेन व एक ट्रेलरचा वापर करण्यात आला, तर राजू वानखेडे यांनी स्वतःच्या शेतात जागा उपलब्ध करून दिली.या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील सामान्य माणसाचा ही सहभाग महत्त्वाचा आहे, याचा सकारात्मक संदेश दिला गेला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement