Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422303

19 वर्षांची पदयात्रा: अंजनेरी ते कन्हासी भक्तांची एकत्रता!

Sudarshan Khillare
Jul 01, 2025 01:30:25
Niphad, Maharashtra
अँकर:- दत्तराज व्यास मुकुंदराज बाबा पालीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.क्षेत्र अंजनेरी ते कन्हासी पाई पदयाञा काढण्यात आली आहे जवळपास 19 वर्षासापासुन ही पदयाञा नित्यनियमाने निघत आहे या पदयाञेत महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातुन मोठ्या संख्येने भावीक भक्त या पदयाञेत सहभागी झालेले असुन दिनांक 25 जुनला अंजनेरीहुन निघालेली श्री.पंचकृष्ण पदयाञा निफाङ येथिल श्री.चक्रधर स्वामी मंदीर येथे आली असता या पदयाञेचे भक्तांकडून जोरदार स्वागत करण्यात आले स्वागत करण्यात आले याविषयी श्री.दत्तराज व्यास बाबा पालीमकर यांनी अधिक माहिती दिली
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement