icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
424001
PPPRASHANT PARDESHI1 Jul 2025, 04:32 am

नंदुरबार: तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, गावांना सतर्कतेचा इशारा!

Dhule, Maharashtra:anchor - नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळी वाढ झाली. तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सारंखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे तीन मीटरने उघडले आहेत. बॅरेजचे दरवाजे उघडल्याने पाणीच्या विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. नंदुरबार जिल्हा सोबतच जळगाव आणि धुळे जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठाच्या गावांना सतर्कतेच्या इशारा दिला आहे तर सोबतच नदीपात्रात कोणीही मच्छीमार करू नाही असं आवाहन देखील जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील हातनुर धरण आणि धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बेरीज चे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून जाणारी तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असल्याने, तापी नदीवरील सारंगखेडा आणि प्रकाशा बेरीजचे दरवाजे उघडण्यात आले असून, पाण्याच्या विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठी च्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

उल्हासनगर के सरकारी अस्पताल में एक दिन में आठ सर्पदंश के मामले, डॉक्टरों ने बचाई जान

Ambernath, Maharashtra:उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात एकाच दिवशी सर्पदंशाचे तब्बल आठ रुग्ण दाखल झाले. डॉक्टरांच्या तत्पर उपचारांनी सर्वांचे प्राण वाचले. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल झालेल्या आठ रुग्णांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, साप चावल्यानंतर 'गोल्डन पिरियड'मध्ये रुग्ण रुग्णालयात पोहोचल्यामुळे त्यांच्या जीव वाचवणं शक्य झालं. या रुग्णांना चावलेल्या सापांमध्ये विषारी आणि बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या सापांचा समावेश होता. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर कोणताही धोका न पत्करता तात्काळ वैद्यकीय उपचार घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरत असल्याने साप सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. त्यामुळे या काळात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. नागरिकांनी पावसाळ्यात विशेष खबरदारी घ्यावी आणि सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपाय न करता तात्काळ जवळच्या रुग्णालयात जावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
0
0
Report

TET पेपर लीक: छात्रों का विश्वास डगमगाया, सरकार जांच की मांग तेज

Shirdi, Maharashtra:शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी बाईट ऑन TET पेपर फुटी प्रकरण पॉइंटर नीट पाठोपाठ आता TET चा पेपर फुटला.. माध्यमांनी बातम्या शोधायच्या आणि तज्ञांनी मत मांडायची.. समाजाने वैतागायच आणि सरकारने चौकशीची भाषा बोलायची.. आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यास करायचा हे किती चालणार.. यामुळे विद्यार्थांचा परीक्षेवरचा विश्वास उडतोय हा गंभीर प्रश्न.. स्पर्धा परीक्षा हे एकच माध्यम तरुणांसाठी उपलब्ध.. कितीही घटना घडल्या तरी जबाबदारी निश्चित होत नाही.. इतके आंदोलन होऊन केंद्रीय शिक्षणमंत्री अजून राजीनामा देत नाही.. केवळ रेल्वे अपघात झाला तर लालबहादुर शास्त्रींनी राजीनामा दिला होता.. त्यामुळे प्रतिक्रिया न देणे हीच मोठी प्रतिक्रिया ठेवावी अस माझं मत..
0
0
Report

आषाढ़ी एकादशी के मौके पर मिरज से पंढरपूर के लिए तीन विशेष रेलगाड़ियों की घोषणा

Sangli, Maharashtra:आषाढी एकादशीसाठी मिरजेतून पंढरपूरसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या जाहीर.. अँकर - आषाढी एकादशी निमित्ताने सांगलीच्या मिरजेतून पंढरपूरसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.एकादशी निमित्ताने आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तीन गाड्या अधिकच्या जाहीर केल्या आहेत.यामध्ये नागपूर-मिरज, कोल्हापूर-कुर्डूवाडी आणि पुणे-मिरज या मार्गावरील विशेष गाड्यामुळे मिरज,सांगली, कोल्हापूर,पुणे,सांगोला आणि पंढरपूर परिसरातील भाविकांची सोय होणार आहे. त्यामुळे आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा ठरणार आहे.
0
0
Report
Advertisement

स sili में बैलबंडी पलटने से किसान सेवदेव माकडे की मौके पर मौत

Bhandara, Maharashtra:भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे बैलबंडी उलटून शेतकरी सेवदेव वासुदेव माकडे (५१) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून खरीप हंगाम तोंडावर असताना झालेल्या या घटने कुटुंबावर दुःखचा डोंगर कोसळला आहे. सेवदेव हे स्वतःच्या शेतावरून जनावरांसाठी तणस भरून बैलबंडीने घरी परत येत होते. शेत शिवार रस्त्यावर अचानक बैल बिचकल्याने बंडी अनियंत्रित झाली आणि उलटली. यात सेवदेव मृत्यमुखी पडले. अपघातानंतर बराच वेळ कोणीही तिकडे न गेल्याने घटनेची माहिती घरच्यांना उशिरा मिळाली. त्यांच्या सोबतचा एक बैलही फाशी लागलेल्या अवस्थेत आढळला. त्याला वाचविण्यात यश आले. मयत सेवदेव यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. खरीप हंगामाच्या कामासाठी ते शेतात गेले होते. कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. घटनेची नोंद कारधा पोलिस ठाण्यात करण्यात आली.
0
0
Report

पत्रकारों को धमकी देने वाले शिवसेना सांसद संजय दिना पाटील के खिलाफ कार्रवाई की मांग

Yeola, Maharashtra:मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अरेरावीची भाषा करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या संजय दिना पाटील या खासदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले तसेच पत्रकारिताकरत असताना अनेक वेळा पत्रकारांना धमकी देणे असे प्रकार सातत्याने होत असतात त्याकरता पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी देखील याप्रसंगी करण्यात आले येवला तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0
0
Report
Advertisement

चीन की पाबंदियों से कैलास यात्रा में फंसे 52 भारतीय भक्त, मदद के लिए भारत सरकार से गुहार

Shirur, Maharashtra:पुण्यातील तब्बल ५२ भाविक सध्या नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये अडकून पडले आहेत. मोक्षप्राप्तीची आणि अत्यंत पवित्र मानली जाणारी 'कैलास-मानसरोवर यात्रा' करण्यासाठी ये भाविक घराबाहेर निघाले, परंतु अब त्यांच्या यात्रेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. चीन प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे आणि अनागोंदी कारभारामुळे या ५२ शिवभक्तांचा पुढील प्रवास रखडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चीन सरकारने या भाविकांना प्रवासासाठी आवश्यक असणारे 'परमिट' जारी केले, प्रवासाचे पैसेही उकळले, मात्र ऐनवेळी त्यांचा 'व्हिसा' रोखून धरला आहे! गेल्या ४ दिवसांपासून हे सर्व भाविक काठमांडूमध्ये व्हिसाच्या प्रतीक्षेत असून, आता त्यांनी थेट भारत सरकारकडे मदतीची आर्त हाक दिली आहे. पुढे: पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि परिसरातील जवळपास ५२ भाविक अत्यंत श्रद्धेने कैलास-मानसरोवर यात्रेसाठी घराबाहेर पडले. नेपाळमार्गे तिबेटमध्ये प्रवेश करून कैलास पर्वताचे दर्शन घेण्याचे त्यांचे स्वप्न होते. यासाठी लागणारे व्हिसा ॲप्लिकेशन, पासपोर्ट आणि इतर सर्व आवश्यक कायदेशीर दस्तऐवज या भाविकांनी वेळेत पूर्ण केले होते. चीन सरकारने त्यांना परवानगी म्हणजेच परमिटही दिले. मात्र ऐनवेळी चीन प्रशासनाने खोडा घातला आहे. पैसा लेकरही व्हिसा का दिया जाता है? असा संतप्त सवाल आता हे भाविक उपस्थित करत आहेत. गेल्या ४ दिवसांपासून हे सर्व लोक काठमांडूमध्ये अडकून पडले आहेत, त्यांच्या राहण्याचा आणि खाण्याचा खर्चही वाढत चालला आहे. या ५२ लोकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने, देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या अडकलेल्या भाविकांनी केली आहे. चीनच्या या अशा वागणुकीमुळे दरवर्षी अनेक भारतीय पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रश्न: पैसे आणि परमिट देऊनही चीनने ऐनवेळी व्हिसा का रोखला? या ५२ निष्पाप भाविकांची सुटका करण्यासाठी सरकार किती तत्परतेने पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
0
0
Report
Advertisement

दानवे का वाशिम दौरा: निधि वितरण और राम मंदिर पर कठोर टिप्पणी

Washim, Maharashtra:अँकर:शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाशिम येथे विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यानिमित्त ते वाशिम येथे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.दानवे म्हणाले, "मला अद्याप कोणतीही कायदेशीर नोटीस मिळालेली नाही.नोटीस मिळाल्यानंतर कायदेशीररित्या योग्य ते उत्तर देईन. मला कोणालाही नोटीस पाठवण्याचा अधिकार नाही.यावेळी त्यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघाबाबतही भूमिका स्पष्ट केली. हा मतदारसंघ कोणाच्या बापाचा नसून तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा मतदारसंघ आहे," असे ते म्हणाले.विकास निधीच्या मुद्यावर बोलताना दानवे म्हणाले की, "निधी मंजूर करण्याची एक ठरलेली शासकीय प्रक्रिया असते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावर निर्णय होतात आणि त्यासाठी अनेक महिने लागतात. एखाद्या व्यक्तीमुळेच निधी मिळाला, असा दावा करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करणे आहे. राज्याच्या निधी वाटपाचे धोरण ठरलेले असून त्यानुसारच आमदार-खासदारांना निधी दिला जातो.स्वतःचे अपयश लपवण्यासाठी काहीजण जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे मला कोणताही पुरावा देण्याची गरज वाटत नाही.राम मंदिराच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, राम मंदिरासाठी शिवसेनेने संबंधित न्यासाला मदत केली होती. त्या निधीचा हिशोब संबंधित न्यासाने द्यावा. तसेच राम मंदिरातील कथित चोरी आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर नितेश राणे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी. हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या मुद्द्यांवरही बोलले पाहिजे. बाईट:अंबादास दानवे, UBT नेते
0
0
Report

केतन हत्या केस: सिया के माता-पिता से दो घंटे की पूछताछ शुरू

Varsoli, Maharashtra:केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते. त्यात काल सिया चा भाऊ साहिल याची कसून चौकशी पोलिसांनी केली. तर आज सिया चे आईवडील यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. मागील 2 तासांपासून सिया च्या आई वडिलांची चौकशी करण्यात येणार आहे. याच संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोनपे यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी... 121 with गजानन टोनपे, DYSP (file no.01) ग्राफिक्स : *सियाच्या आई-वडिलांना चौकशीत कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार?* - सिया आणि चेतन मित्र होते, त्यांचे प्रेम संबंध होते. याची तुम्हाला कल्पना होती का? - सियाने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का? - सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का? - सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का? - सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का? - लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती, याची तुम्हाला माहिती नव्हती का? - साहिल आणि चेतन मित्र आहेत, हे पण तुम्हाला माहित नव्हतं का? - लोहगडावर ते तीन वेळा गेले होते, त्यावेळी सियाने काय कारणं सांगितली होती? - केतनच्या हत्याेचा कट रचला जात होता? याबाबत तुम्हाला कल्पना होती का?
0
0
Report
Advertisement

धाराशिव में ओमराजे के शिंदे प्रवेश के बाद नया राजनीतिक समीकरण

Dharashiv, Maharashtra:ओमराजेंची दुहेरी कोंडी; ठाकरे गटाचा थेट हल्ला, भाजपचीही नवी रणनीती! उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांची मोर्चेबांधणी; भावी खासदार'च्या बॅनरने राजकीय चर्चांना उधाण! शिंदे सेनेत प्रवेशानंतर धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण; ओमराजे निंबाळकर यांच्यावर मित्र की मित्रपक्ष प्रतिस्पर्धी? धाराशिव हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाचा बालेकिल्ला असल्याचा दावा करत शिवसैनिक ओमराजेंना राजकीय उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. आगामी सभेला शक्तिप्रदर्शनाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असून, ओमराजेंच्या पक्षांतराचा मुद्दा सभेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये ठाकरे गटाने गावोगावी बैठका सुरू करत संघटनात्मक ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.
0
0
Report

शिंदे की शिवसेना में प्रवेश के बाद धाराशिव में ओमराजे निंबाळकर पर राजनीतिक परीक्षा

Dharashiv, Maharashtra:धाराशिव ओमराजेंची दुहेरी कोंडी; ठाकरे गटाचा थेट हल्ला, भाजपचीही नवी रणनीती! उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांची मोर्चेबांधणी; भावी खासदार'च्या बॅनरने राजकीय चर्चांना उधाण! शिंदे सेनेत प्रवेशानंतर धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण; ओमराजेंसमोर मित्र की मित्रपक्ष प्रतिस्पर्धी? अँकर: ठाकरे यांची साथ सोडत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक ओमराजेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचे "भावी खासदार" असे बॅनर झळकल्याने महायुतीतही राजकीय संदेश दिला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांची विरोधकांसह मित्रपक्षाकडूनही कोंडी होत असल्याचं चित्र आहे. पाहूयात हा रिपोर्ट...
0
0
Report

विश्वास नागरे पाटील के वीडियो पर कांग्रेस का विरोध, RSS समर्थक बयान से हलचल

Nagpur, Maharashtra:नागपुर के पुलिस आयुक्त के तौर पर नियुक्ति से पहले विश्वास नागरे पाटील का एक वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुआ है। इस वीडियो पर कांग्रेस ने आपत्ति जताई है। कांग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे ने भी भय व्यक्त किया है। हमारे प्रतिनिधी نے उनसे बातचीत की। ভিডিও के अंश: - विश्वास नागरे पाटील ने क्षेत्र के भीतर Hindu समाज के साथ RSS के समर्थन का संकेत दिया है, जिससे हिंदू राष्ट्र के अजेन्डे की चर्चा उठी है। - संविधान के अनुसार काम करने के बारे में आश्वासन चाहिए ताकि अन्य धर्मों के साथ व्यवहार निष्पक्ष हो। - नागपुर शहर सभी धर्मों को मानने वाला नगर है; विरोध के बावजूद प्रशासनिक neutrality बनाए रखने की जरुरत जताई गई है। - कांग्रेस और अन्य दलों ने यह भी कहा कि अधिकारी की नियुक्ति के समय पूर्वाग्रह से मुक्त भावना जरूरी है ताकि संविधान के अनुरूप कार्य हो सके। - अगला चरणसूत्र: नियुक्ति की पूर्वग्रह-शून्यवृत्ति पर आश्वासन और शर्तों के अनुसार कार्य करने की प्रतिबद्धता।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top