Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

रत्नागिरीत राजकीय घमासान: अजित पवारचा पक्ष प्रवेश!

PRANAV POLEKAR
Jul 01, 2025 04:34:35
Ratnagiri, Maharashtra
( पक्ष प्रवेशावेळचा अजित पवार यांचा बाईट, त्यानंतर उद्य़ सामंत यांचा नाराजीचा बाईट, त्यानंतर सुनिल तटकरे यांचा प्रत्युत्तराचा बाईट अशा तीन फ्रेम शक्य झाल्यास कराव्यात) रत्नागिरी- राष्ट्रवादीतील एका पक्ष प्रवेशाने रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत घमासान अजित यशवंतराव यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशानंतर शिवसेनेकडून राजकीय डावपेच राष्ट्रवादीचे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांना काटशह देण्यासाठी शिवसेनेकडून व्युह रचना रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय खेळीची चर्चा, शेखर निकम यांच्या विरोधात विधानसभा लढलेले प्रशांत यादव यांच्याशी शिवसेना साधते जवळीक अजित यशवंतराव यांच्या मुंबईतील प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आमच्यावर टिका करणाऱ्यांना आमच्याशी समन्वय न साधता पक्ष प्रवेशावर घेतला आक्षेप तर विधानसभेला खालच्या शब्दात सदभावना करणारे नेते, परस्परांच्या विरोधात विधानसभेला उभे राहिलेले आता एकमेकांच्या सोबत आलेत त्यामुळे कुणी कुणाला साधन सुचिता सांगावी हा प्रश्न असं सांगत थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सामंत यांचे टोचले कान बाईट - अजित पवार उपमुख्यमंत्री बाईट - उदय सामंत, मंत्री उद्योग बाईट - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement