Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

नंदुरबारमध्ये पावसाने वाढवली दरड कोसळण्याची भीती, प्रशासन सज्ज!

PRASHANT PARDESHI
Jul 01, 2025 04:31:00
Dhule, Maharashtra
anchor - नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा च्या डोंगर रांगांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे डोंगररांगांमध्ये दरड कोसळण्याची भीती वाढलेली आहे. ही भीती लक्षात घेत, अक्कलकुवा तालुक्याच्या ग्रामीण भागात जोडणाऱ्या देवगई घाटात दरड कोसळून नाही यासाठी संरक्षण जाळी लावली जात आहे. अक्कलकुवा ते मोलगी दरम्यान दरड कोसळत असते त्यामुळे प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहे. दरड कोसळत असते त्यामुळे अनेक गावांच्या संपर्क आणि घाट बंद होत असतो, त्यामुळे लोखंडी जाळी लावून दरड कोसळणार नाही, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement