Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411026

पिंपरी चिंचवडच्या विकास आराखड्यावर नागरिकांचा प्रचंड विरोध!

KAILAS PURI
Jul 01, 2025 04:07:30
Pune, Maharashtra
pimpri dp kailas puri pune 10-7-25 feed by 2c Anchor - .... पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या विकास आराखड्याला शहरातील विविध भागातील नागरिकांनी जोरदार विरोध सुरू केला असून विविध भागात सातत्याने आंदोलने होत आहेत. चुकीची आरक्षणे घरे पडण्याची भीती जमिनी जाण्याची भीती यामुळे नागरिक या विकास आराखड्याला जोरदार विरोध करत असून विविध भागात महापालिकेच्या विरोधात आंदोलन होत आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement