Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

15 वर्षीय तरुणाचा व्यायाम करताना हृदय विकारामुळे मृत्यू!

YOGESH KHARE
Jul 06, 2025 06:32:29
Nashik, Maharashtra
nsk_death feed by 2C vidoe 3 image 2 ANC:-सध्या हृदय विकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू होण्याच्या घटना मध्ये वाढ झाली असून क्रिकेट,कब्बड्डी खेळताना मैदानात,व्यायाम करताना जिम मध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे अशीच एक धक्कादायक घटना चांदवड शहरात घडली असून घरी व्यायाम करताना एका 15 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.प्रवीण धायगुडे असे या मुलाचे नावं असून तो इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता नेहमी प्रमाणे तो घरी व्यायाम करीत असताना अचानक कोसळल्याने मोठा आवाज झाला म्हणुन त्याच्या आईने धाव घेतली असता त्यांना प्रवीण अत्यावस्थ अवस्थेत दिसून आला त्याला तितडीने खाजगी दवाखान्यात दाखल नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केला असता प्रवीणची प्राणज्योत मावळली होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement