icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

उपमुख्यमंत्री शिंदे ने नवरात्र में एकविरा माता को शालू अर्पण कराया

Varsoli, Maharashtra:Headline : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नवरात्रोत्सवानिमित्त शालू अर्पण Anchor महाराष्ट््रचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त कुलस्वामिनी आई एकविरा मातेला श्रद्धापूर्वक शालू अर्पण करण्यात आला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या माध्यमातून शिवसेना सचिव ॲड. वैभवजी थोरात यांनी हा शालू आई एकविरा मातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणला होता. यावेळी विधिवत अभिषेक करून हा शालू एकविरा देवस्थानचे सचिव नवनाथ देशमुख आणि पुजारी संतोष देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, युवासेना उपजिल्हाप्रमुख दत्ता केदारी यांच्या साथ शिवसैनिक, पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते. नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर आई एकविरा मातेच्या चरणी शालू अर्पण करण्याच्या या धार्मिक उपक्रमामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
0
0
Report

मराठवाडा में खरीप फसल पर सूखा गहराया; केंद्र मदद की घोषणा संभव

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पावसाचा सरासरी ६० दिवसांचा खंड पडल्याने मराठवाड्यातील खरीप हंगाम संपत आला आहे. सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर व्यक्त होत आहे. विभागातील ८ हजार २९० गावांना दुष्काळाचे चटके बसत असून, आतापर्यंत ६ हजार ४३३ गावांतील पाहणी आणि पंचनामे पूर्ण झाली आहे. शासनाने ट्रीगर वन लागू केल्यानंतर दुष्काळाची तीव्रता तपासण्यासाठी प्रशासनाने खरीप पिकांची स्थिती, उत्पादकता, जलस्रोत आणि जलसाठ्यांतील पाण्याचे प्रमाण यांची पाहणी युद्धपातळीवर सुरू केली आहे. मंगळवारी अद्ययावत केलेल्या अहवालानुसार, ९२ टक्के गावांत ८५ टक्के पाहणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय पथकाने ९ व १० ऑक्टोबरला मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल दिला आहे. त्याआधारे केंद्राकडून मदत जाहीर केली जाणार आहे. त्यापूर्वी राज्य शासनाकडून मदतीची घोषणा होण्याची अपेक्षा असून, दिवाळीपूर्वी मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.
0
0
Report

तीन फुट की जगह पर दो गुटों की हिंसक भिड़ंत, संभाजीनगर पुलिस अलर्ट

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर... छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लेखान्यात तीन फूट जागेवरून दोन गटांत तुफान हाणामारी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे नागरिकांना आवाहन ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील सिल्लेखाना भागात अवघ्या तीन फूट जागेवरून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कच्च्या बांधकामाच्या वादातून एकाच समाजातील दोन गट आमनेसामने आले. यावेळी घरांवर जोरदार दगडफेक करण्यात आल्याचे परिसरात एकच खळबळ उडाली. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर आणि सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून रात्री उशिरापर्यंत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच शांतता आणि सलोखा राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. बाईट : सागर देशमुख, सहायक पोलीस आयुक्त
0
0
Report
Advertisement

रामटेक के देवलापार क्षेत्र में 13 वर्षीय नैतिक संजय दशमर ने 20 रुपये के लिए आत्महत्या कर ली

Nagpur, Maharashtra:20 रुपयांसाठी 13 वर्षीय विद्यार्थ्याने संपविले जीवन... रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतील घटना नैतिक संजय दशमेर 13 रा. पथरई असे मृत विद्यार्थ्याचे नाव गळफास घेऊन केली आत्महत्या .रोजंदारीवर काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या आईकडे मुलाने शाळेत जाताना 20 रुपये मागितले. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर काहीही न बोलता घराबाहेर पडलेल्या मुलाचा काही तासांतच गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना मंगळवारी सकाळी घडली. नैतिक संजय दशमेर 13 . पथरई असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेने सर्वजण सुन्न झाले आहे.नैतिक हा पथरई येथील नवजीवन हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई मागील आठ दिवसांपासून मजुरीच्या कामासाठी आमडी येथे जात होते . नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी नैतिक शाळेत जाण्यासाठी तयार झाला. घराबाहेर पडताना त्याने आईकडे २ 20 रुपयांची मागणी केली. आईने पैसे कशासाठी हवेत, अशी विचारणा केली असता त्याने कारण सांगितले नाही. त्यामुळे आईने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर नैतिक काहीही न बोलता घरातून निघून गेला. सकाळी साडेअकराच्या सुमारास जवळील यांच्या शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला . ही बातमी समजताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत नैतिक आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविला. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याबाबत पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कुटूंबियानी सांगितले कीं मुलाला 20 रुपये न दिल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी त्यांचा अंदाज आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील अधिक तपास देवलापार पोलीस करीत आहे.
0
0
Report

शिंदे सरकार के विरोधी के आरोप-प्रचार पर हमला, दुष्काळ और मदद के कदम तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:একनाथ शिंदे दरे मध्ये गेले दिल्लीत गेले तरी काहींना पोटात दुखते, हा विरोधकांचा कायमस्वरूपी डाव आहे फेक narretive सेट करतात, विरोधकांना दुसरे काम नाही राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत दुसऱ्या बैठकीत असू शकतात एक बैठकीला आले नाही म्हणजे नाराजी आहे असे नाही बच्चू कडू याबाबत असे का बोलले माहिती नाही... तथ्यहीन बातमीवर कुणीही विश्वास ठेवू नये वाहन खरेदी बाबत : सरकारी यंत्रणांना प्रवास सुलभ करायला गाडी लागते कुठल्या विभागाने गाड्या खरेदीचा निर्णय घेतला माहिती नाही मात्र गाड्यांमुळे सरकार अधिक गतिमान होईल... ओन दुष्काळ : दुष्काळ मोठा आहे मोठं सावट मोठं आहे पाणी टंचाई होऊ शकते, पाणी रिसायकल करावे लागेल, अनेक उद्योजक आता करताय नवी मुंबईत तसे प्लांट होतंय.. उद्योगांवर थोडा फार परिणाम होऊ शकतो, परवा हवामान विभागाने कोकणात पाऊस पडेल असे सांगितले होते मात्र पाऊस आला नाही हा मोठा दुष्काळ आहे यातून निसर्गाने परमेश्वराने मदत करावी, आम्ही शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहोत इन जी ओ मदत बाबत : याबाबत बैठक झाली आहे सीएसआर वेग वेगळा करू शकत नाही,मुख्यमंत्री सहायता निधी मार्गातून महाराष्ट्र ला मदत करावे असे आवाहन केले आहे India आघाडी बैठक आणि आंदोलन किती ही केले तरी हा देश बांगलादेश श्रीलंका करायचा प्रयत्न केला तरी तसे होणार नाही आपल्या देशाची ताकद जगभरात पंत प्रधानांनी दाखवली आहे तेजस राजकारणात येताय चांगले आहे नवी पिढी पूढे येतेय
0
0
Report

राहुल गांधी के आह्वान पर कांग्रेस में हंगामा, विपक्षी नेताओं ने हमला-आरोप लगाए

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - परिणय फुके, आमदार व भाजप नेते -ऑन निवडणूक आयोग आणि राहुल गांधी यांच्यावर टीका - दोन महिन्यांची क्रोनोलॉजी पाहिली, तर पेपर फुटल्यास निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. अभिजीत दीपके कोट्यवधी रुपये खर्च करून आंदोलन करतात आणि आव्हान देतात. - CGP च्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केला जात आहे. CGP हा कोणताही राजकीय पक्ष नाही. देशविरोधी कृत्ये केली जात आहेत. देशातील उद्योगपती वर्गाच्या माध्यमातून देशविरोधी ट्विट केले जात आहेत. देशावर दबाव कसा निर्माण करायचा, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे कुठेतरी परदेशी निधी येत असल्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका - राहुल गांधी यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. जनमतातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर ते अविश्वास दाखवतात. ईडी आणि सीबीआयवर आरोप करतात, माध्यमांवरही टीका करतात. न्यायव्यवस्थेविरोधातही मोर्चा काढण्यात आला. लोकशाहीवर विश्वास ठेवण्याऐवजी माओवादी विचारसरणीला प्रोत्सहन देण्याचा विचार राहुल गांधी करतात. - राहुल गांधी मुद्दाम चुका करतात. कपिल सिब्बल यांच्यासारख्या व्यक्तींकडून झालेल्या चुकांचा संदर्भ देत, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची संधी राहुल गांधी यांना मिळावी, यासाठी हे मुद्दाम केले जात असल्याचा आरोपण्यात आला. ऑन राहुल गांधी यांच्या मोर्चावर टीका - कालच्या आंदोलनातून हे स्पष्ट झाले की, राहुल गांधी यांनी केलेल्या आवाहनानंतरही त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोक आंदोलनात सहभागी झाले नाहीत. काँग्रेसचे दहा ते पंधरा खासदार अनुपस्थित होते. आमदार आणि अनेक लोकप्रतिनिधीही अनुपस्थित होते. - राहुल गांधी यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आवाहन करूनही ५० हजार लोकसुद्धा जमा होऊ शकले नाहीत. काँग्रेसमधील काही लोकांनीच आता राहुल गांधी यांना 'जोकर' संबोधल्याचा दावा करण्यात आला. पदयात्रेदरम्यान माध्यम प्रतिनिधींना आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. राहुल गांधी हे 'फर्स्ट डेट' असल्याची टीकाही करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

दुष्काल में भी परीक्षा फीस माफी का लाभ नहीं, कैलास पाटिल ने किया खुलासा

Dharashiv, Maharashtra:धाराशिव दुष्काळातही विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसुली, शुल्क माफीची घोषणा फक्त कागदावरच? परीक्षा शुल्क वसुलीविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आक्रमक महापुरातही शुल्क माफीची घोषणा परीक्षा फीस भरून घेतलेली परत मिळाली नाही महाडीबीटी पोर्टलवरून परीक्षा शुल्क परत मिळणार सांगितलं जातं मात्र प्रत्यक्षात वर्षभरापासून पोर्टलच बंद, आमदार कैलास पाटलांचा आरोप मराठवाड्यातील दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरणंही कठीण होत आहे. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शुल्कमाफी जाहीर झाली असली, तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केलं जात असल्याचा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला. शुल्कमाफीची रक्कम महाविद्यालयाच्या माध्यमातून मिळणार असली, तरी मागील वर्षाचा परतावाच अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडत असल्याचा दावा आमदार पाटील यांनी केला. या प्रश्नावर त्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला. तसेच थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन लावत फीस शुल्कवसुली थांबवण्याची मागणी केली. बाइट – आमदार कैलास घाडगे-पाटील
0
0
Report

अनिल सोले भाजपा के साथ, नागपुर में पार्टी की रणनीति मजबूत

Nagpur, Maharashtra:नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (अनिल सोले यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बाईट) अनिल सोले हे वरिष्ठ नेते आहेत.. नागपुरात भाजपच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा राहिला आहे.. कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा काम अनिल सोले करत आले आहे... अनिल सोले यांनी सांगितले होते की पक्षाबद्दल त्यांची नाराजी नाही.. तर कार्यपद्धतीबद्दल नाराजी असल्याचे सांगितले होते.. त्यांची नाराजी कुठल्या निर्णयाबद्दल नव्हती, तर निर्णयाची प्रक्रिया कशी होते त्याबद्दल होती... निर्णय करताना जास्तीत जास्त लोकांशी बोलून निर्णय केले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते... आम्ही त्यांच्या तक्रारींची नोंद घेतली आणि पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल करू असे ठरवले आहे... अनिल सोले यांचा दुसरा मुद्दा अनेक वरिष्ठ कार्यकर्त्यांकडे सध्या पक्षाची कुठलीही जबाबदारी नाही, कुठलाही काम नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी होती.. त्या संदर्भात चर्चा करून अनेक वर्षे पक्षाचा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काही जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय आम्ही केला आहे... एवढे वर्ष अनिल सोले यांनी कधीही पक्षा विरोधात भूमिका घेतली नाही.. उलट नाराजांना समजावण्याची जबाबदारी ते बजवायचे... त्यामुळे आम्हाला खात्री होती की अनिल सोले राग असला तरी पक्षापासून दूर जाणार नाही, ते पक्षासोबतच राहतील... त्यांनी आज तसाच निर्णय करत भाजपचे उमेदवार पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे... गिरीश व्यास यांचीही नाराजी होती... त्यांच्याशी चर्चा झाली.. त्यांनीही राजीनामा मागे घेतला आहे.. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मजबूत संघटन उभा करण्याचा निर्धार आम्ही केला आहे... एक गोड शेवट होत असल्याने आनंद आहे... अनिल सोले परत पक्षासोबत आल्यामुळे आमचा पक्ष आणि आघाडी निवडणुकीमध्ये मजबूत झाला आहे... निश्चितच मागच्या पराभवाचा शल्य होता.. तो यंदा आम्ही भरून काढणार...
0
0
Report

नागपुर: अनिल सोले ने बंडखोरी वापस ली, सुधाकर कोहळे को जिताने का विश्वास

Nagpur, Maharashtra:नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार अनिल सोले यांनी आपली बंडखोरी म्यान केलीय... आणि उमेदवारी माघारी घेतली. आपण आता भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांनाच विजयी करू असा ठाम विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला... मुख्यमंत्र्यांनी निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्याय आणि भाजपामध्ये निर्णय प्रक्रियेत असलेली निरंकुशता याबतची आपली तक्रार मान्य केली असल्याचं त्यांनी सांगितलं.... दरम्यान माघारीचा हा निर्णय घेताना सोले भावुक झाले होते ... यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी ... बाइट — अनिल सोले, नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार..
0
0
Report
Advertisement

नागपुर में रोजगार सेवकों का प्रदर्शन, लंबित मांगों पर उग्र आंदोलन की धमकी

Nagpur, Maharashtra:नागपूर : राज्यातील रोजगार सेवक आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. नागपूरातील संविधान चौकात रोजगार सेवकांनी आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मानधनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील रोजगार सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. तसेच, शासनाने मागण्यांची दखल घेतली नाही, तर यापुढे अधिक आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही रोजगार सेवकांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
0
0
Report

नागपुर में ज्ञानेश कुमार के इस्तीफे की मांग पर बड़ा प्रदर्शन

Nagpur, Maharashtra:नागपूर केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरातील संविधान चौकातही विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आली. या आंदोलनात विद्यार्थी संघटना, वकिलांच्या संघटना आणि डाव्या संघटना सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आंदोलकांनी आपला विरोध नोंदवला. यावेळी तिथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी
0
0
Report
Advertisement

भाजप बैठक में महायुती रणनीति और पदाधिकारी समन्वय पर जोर

Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - सुधीर मुनगंटीवार,भाजप नेते On पदवीधर बैठक - भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांच्या संदर्भात संवाद करण्यात आला, विधानसभा निहाय या निवडणुकीच्या संदर्भातील विजयाचा नियोजन - पुढच्या निवडणुकीची एकूण रणनीती ही आजच्या बैठकीत आखण्यात आली आहे आणि आमचा विश्वास आहे की ही परंपरागत भाजपची जागा आहे आणि आता महायुती सोबत आहे, आम्ही जेव्हा एकटे होतो तेव्हा आम्ही प्रचंड मताने ही निवडणुük जिंकायचो - या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देण्यात मागे राहायचे, आता तर आम्ही महायुती म्हणून लढतो आहे, विश्वास आहे की या निवडणुकित प्रचंड मताने आम्ही जिंकू On अनिल सोले बंडखोरी - अनिल सोले पक्षाचे निष्ठावान नेते आहेत आणि हा पक्ष एक परिवार आहे, या कुटुंबातील असा सदस्य नाराज राहू नये या संदर्भात पक्ष काळजी घेत आहे आणि घेणार आहे - भाजप हा एक परिवार आहे, संवादातून समाधान ही परंपरा भारतीय जनता पार्टीची जुनी आहे, मी प्रदेशाध्यक्ष असताना चर्चा करायचो, बैठकीत करायचं - निवडणूक जिंकणे हा उद्देश नाही तर राष्ट्रभक्तीच्या भावनेने लोकांची मन जिंकण्याचा काम आम्ही करतो - पद्धती येतात बदलतात आणि त्या पद्धतीने नुसार प्रत्येक जण आपलं आकलन करतो, आता या संदर्भात त्यांच्या (अनिल सोले यांचे) जे मत आहे संवादातून कदाचित ते मत परिवर्तितही होऊ शकतं On तुकाराम मुंढे mpsc - चौकशी समितीच्या संदर्भात त्यांची निवड केलेली आहे आता त्यांच्याकडे जे काम आहे त्या कामांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही, फक्त चौकशी जी होणार आहे त्या चौकशीमध्ये मला व्यक्तिगत रीतीने वाटतं कदाचित विद्यार्थ्यांनी आग्रह केला असेल की तुकाराम मुंडेंची नियुक्ती केली तर ती चौकशी जास्त पारदर्शक होईल - तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेचा जो विश्वास आहे म्हणून विद्यार्थ्यांनी मागणी ठेवली असावी, यामध्ये तुकाराम मुंढेंचे कौतुक केले पाहिजे, त्यांनी जो विश्वास महाराष्ट्रात प्राप्त केला हे अभिनंदन आहे On पदवीधर रणनीती - रणनीती जाहीरपणे सांगता येणार नाही, पण जी रणनीती झाली ज्याचा मायक्रो प्लॅनिंग झालं, निश्चितपणे आम्ही विजयापर्यंत या सूक्ष्म नियोजनाने पोहोचू On राहुल गांधी - जल बीन- मछली तसा सत्ते विना त्यांची अवस्था झाली आहे, साऱया आपल्या संवैधानिक संस्थांना संशयास्पद करायचं काम आहे, खरं म्हणजे एक निवडणूक आयुक्त या देशात कुठलीही गडबड करू शकत नाही - एका व्यक्तीला जेव्हा टार्गेट करता तेव्हा राहुल गांधींना सामान्य जनतेच्या प्रश्नाशी काही देणंघेणं नाही असं जनतेला वाटतं, ते केवळ निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त एवढ्या चौकटीत फिरतात On पदवीधर महायुती समन्वयक - महायुतीच्या बैठका घेतोय, महायुतीच्या सर्व नेत्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय बैठका घेतोय, या संदर्भात नियोजनाचा तो भाग असणार आहे
0
0
Report

यवतमाल की आश्रमशाला में अधीक्षिका पर मारपीट-छेड़छाड़ का आरोप, निलंबन, पुलिस केस

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या मारेगाव येथील स्व. चिंधुजी पुरके आश्रमशाळेत विद्यार्थिनींना मारहाण करणे, तसेच अर्धनग्न अवस्थेत छेड काढल्याच्या आरोपावरून निलंबित अधीक्षिका कीर्ती बावणे व तिचा पती संजय बावणे यांच्याविरुद्ध पोलिसांनी पॉक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. अधीक्षिका कीर्ती बावणे यांना निवासी न राहण्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले होते. याचाच राग मनात ठेवून दोघांनी रात्रीच्या सुमारास बेकायदेशीरपणे आश्रमशाळेत प्रवेश केला. यावेळी विद्यार्थिनींचे फोटो व व्हिडिओ काढून त्यांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप प्रभारी मुख्याध्यापिकांनी तक्रारीत केला आहे. माजी मंत्री वसंत पुरके यांच्या या आश्रमशाळेतील घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मारेगाव पोलिसांनी तक्रारीच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.
0
0
Report

नागपुर पदवीधर चुनाव के लिए BJP की मुख्यमंत्री के मार्गदर्शन में अहम बैठक

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची महत्त्वाची बैठक... पूर्व विदर्भातील सर्व आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन - गेल्या वेळेस 57 वर्षानंतर नागपूर पदवीधर मतदारसंघ गमावल्याचं शल्य भाजपाLeadershipला आहे.... या पार्श्वभूमीवर यंदा पुन्हा भाजपा हा मतदारसंघ काबीज करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांची ही बैठक अतिशय महत्त्वाची - भाजपचे आमदार आणि प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार..... तयारीचा घेणार आढावा - भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. - कोराडीतील नैवेद्यम हॉलमध्ये थोड्याच वेळात बैठक सुरुव आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top