423109
कर्जमाफी की घोषणा पर किसान नेता अजीत नवले की प्रतिक्रिया
Shirdi, Maharashtra:Akole News Flash शेतकरी नेते अजित नवले बाईट - कर्जमाफी घोषणेचे स्वागत.. मात्र 30 जून 2026 पर्यंतचे कर्ज माफ करावे अशी आमची मागणी होती.. मोठ्या प्रमाणात शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहतील याची bhiती.. नियमीत शेतकऱ्यांना फक्त 50 हजार प्रोत्साह अनुदान ही त्यांची बोळवण.. त्यांचा देखील विचार व्हावा ही आमची मागणी..0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कल्याण डोंबिवली महापालिका ने बल्याणी क्षेत्र के अवैध निर्माणों को ध्वस्त किया
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्याणी परिसरात आज अनधिकृत बांधकामांवर थोडक कारवाई करण्यात आली. यावेळी ६० पेक्षा जास्त अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याआधी या अनधिकृत बांधकामांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. अखेर आज ही बांधकामं जमीनदोस्त केल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.0
0
Report
मंत्री छगन भुजबळ ने महाराष्ट्र दिवस पर शुभकामनाएं दीं
Yeola, Maharashtra:मंत्री छगन भुजबळ यांच्या 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा0
0
Report
गोकुळ दूध संघ पर प्रशासक लगाने की तैयारी: विधायक शिवाजी पाटील ने जमकर उठाए सवाल
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या सुमारे 1200 संस्थांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जोपर्यंत या संस्थांची चौकशी होऊन निकाल लागत नाही तोपर्यंत विद्यमान संचालक बोर्डाला मुदतवाढ देता येणार नाही, हे कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता गोकुळ दूध संघावर प्रशासक येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गोकुळ मधला भ्रष्टाचार आता बाहेर पडायला सुरुवात झाली आहे.. प्रशासक आल्यानंतर हसन मुश्रीफ यांना कशाची भीती वाटते? आपल्या सरकारवर विश्वास नाही का? असा सवाल आमदार शिवाजी पाटील यांनी केला आहे.. गोकुळ मध्ये हसन मुश्रीफ सोडून आम्हाला कुणाशीही युती झाली तरी मान्य असल्याचं आमदार शिवाजी पाटील यांनी म्हटलं आहे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी संस्था वाढवल्या असून कागल, करवीर आणि राधानगरी तालुक्याच्या पलीकडे गोकुळचे संचालक वाढले नाहीत. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजप संपवण्याचे काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही ही सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असून गोकुळमध्ये मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे आमदार शिवाजी पाटील यांनी म्हटले आहे. इतकच नाही तर गोकुळ मधील काही संचालकांची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये करणार असल्याचे आमदार शिवाजी पाटील यांनी म्हटले आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक के नए पुलिस आयुक्त डॉ. डी.एस. स्वामी की नियुक्ति; 21 वरिष्ठ अधिकारी तबादले
Nashik, Maharashtra:एंकर: नाशिक के पुलिस आयुक्त बालासाहेब पाटील की अचानक तबदीली हो गई है, उनके साथ मेळगाव के तेगबीर सिंह संधू की भी तबदीली की गई है. गृह विभाग के अंतर्गत Police Establishment Board-1 की सिफारिश पर राज्य के 21 वरिष्ठ पुलिस अधिकारियों के तबादले किए गए हैं. नाशिक के नए पुलिस आयुक्त के रूप में डॉ. डी. एस. स्वामी की नियुक्ति की गई है; नासिक के मौजूदा पुलिस आयुक्त बालासाहेब पाटील को मुंबई शहर के पुलिस उपायुक्त के स्थान पर स्थानांतरित किया गया है. साथ ही मेळगाव के अपर पुलिस आयुक्त पद पर सुरज गुंजाळ की नियुक्ति की गई है, जबकि मौजूदा अपर पुलिस आयुक्त तेगबीर सिंह संधू को जालना के पुलिस अधीक्षक के पद पर नियुक्त किया गया है. यह बदली आदेश शासन की सचिव सुग्रीव धपाटे के हस्ताक्षर से पारित किया गया है.0
0
Report
महाराष्ट्र दिवस पर राष्ट्रवादी के वरिष्ठ नेता दिलीप वळसे पाटील का बयान
Shirur, Maharashtra:महाराष्ट्र दिना वरती राज्याचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा बाईट0
0
Report
महाराष्ट्र दिन पर कृषि मंत्री दत्तात्रय भरणे की शुभकामनाएं
Washim, Maharashtra:1 मे महाराष्ट्र दिन शुभेच्छा बाईट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा0
0
Report
Advertisement
वाशीम में कृषि मंत्री दत्तात्रय भरणे ने आम के बाग का दौरा किया; नेताओं की मौजूदगी
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: वाशिम जिल्हा दौऱ्यावर असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना आंब्याचा मोह आवरता आला नाही. दौऱ्यादरम्यान त्यांनी वाशिमचे नगराध्यक्ष अनिल केंदळे यांच्या घरातील बागेला भेट दिली. या वेळी बागेत असलेल्या आंब्याच्या झाडावर लगडलेले आंबे पाहून त्यांनी विशेष रस दाखवला. आंब्याची पाहणी करत त्यांनी त्या झाडाच्या प्रजातीबाबत तसेच वयाबाबत कुतूहलाने विचारणा केली. या प्रसंगी शिवसेना खासदार संजय देशमुख, भाजप आमदार श्याम खोडे आणि नगराध्यक्ष अनिल केंदळे उपस्थित होते.0
0
Report
कांग्रेस के विरोध पर भाजपा महिला मोर्चा ने सिंधुदुर्ग में निकाला आक्रोश प्रदर्शन
Oras Bk., Maharashtra:अँकर ------ जेव्हा जेव्हा देशातील माता भगिनींच्या हिताच काही होत असेल तेव्हा तेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाने त्याला विरोध केलाय. काँग्रेसचा बुरखा फाटला आहे. त्यांचा खरा चेहरा दिसलाय त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले..नारीशक्ती वंदन अधिनियम कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चा जिल्हा सिंधुदुर्ग तर्फे आक्रोश निषेध पदयात्रा सिंधुदुर्गातील कणकवली मध्ये काढण्यात आली आहे. या पदयात्रेचे नेतृत्व जिल्ह्यातील महिला भगिनींसह जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केल. यावेळी शेकडो महिला या निषेध पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. कणकवली जाणवली नदी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी काढण्यात आली.0
0
Report
गडचिरोली के जिलाधिकारियों का दुर्गम बीनागुंडा-लाहेरी दौरा, नागरिकों ने सड़क-वीज सुविधा की मांग की
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर, छत्तीसगड सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित बीनाागुंडा और लाहेरी भागात दीर्घ काळानंतर प्रत्यक्ष जिल्हा अधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांनी नागरिकांशी खुलेआम संवाद साधला. जिल्हाधिकारी अविश्वांत पंडा यांनी या संवेदनशील भागात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांच्या अडचणींची थेट पाहणी केली आणि शासनाच्या योजनांचा लाभ अंतिम घटकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. वनपट्टेधारकांनी तातडीने फार्मर आयडी बनवून घ्यावा, कारण या ओळखपत्राच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ग्रामस्थांनी पक्का रस्ता, मोबाइल टॉवर, नियमित वीजपुरवठा, नवीन वनपट्टे अशा मूलभूत मागण्या मांडल्या. वनपट्टेधारकांना फार्मर आयडीचे वितरण झाले. लाहेरी-बीनागुंडा मार्गावरील गुंडेनूर नाल्यावरील दोन महत्त्वाच्या पुलांच्या बांधकामाची पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी दोमहिनेांत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कामात दिरंगाई झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.0
0
Report
Advertisement
कल्याण डोंबिवली नगर निगम के लाचलुचपत विभाग ने लिपिक को 40 हजार रिश्वत लेते रंगे हाथ गिरफ्तार किया
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयात लाचलुचपत विभागाने एकाला अटक केली आहे. भरत पडोले लिपिक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. ४० हजार रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आलं आहे. साई इंग्लिश शाळेला अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला देण्यासाठी त्याने लाच मागितली होती. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेत आतापर्यंत लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेला हा ४८ वा लाचखोर अडकला आहे. याआधी मोठमोठे अधिकारी देखील लाच घेताना पकडले गेलेत.0
0
Report
मिसिंग लिंक प्रोजेक्ट का महाराष्ट्र दिन पर लोकार्पण, 9 किमी बोगदा और केबल पुल का उद्घाटन
Pune, Maharashtra:first tunnel open tunnel (बोगद्यात बोगदे कनेक्टिंग पँसेज inner बोगदे) First Tunnel closing cable bridge wt (use running vis also in window) केबल स्टेज अप दरी पूल वॉकथ्रू... 6 second tunnel wt 7. Missing link closing wt मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रोजेक्टचं अखेर महाराष्ट्र दिनी सीएमच्या हस्ते लोकार्पण होतंय...तब्बल 6700 कोटी रुपये खर्चून उभारलेला हा रस्ता प्रकल्प नेमका आहे तरी कसा...आशिया खंडातून सर्वाधिक रुंद अशा 9 किमी बोगद्यातील प्रवासाचा थरार अनुभवाचय..तसंच टायगर व्हँली पॉईंट दरीवरचा केबल स्टेडअप पूलावरील प्रवासाची मजा लुटायचीय...चला तर आज आम्ही तुम्हाला दाखवतो आहेत मिसिंग लिंकच्या फस्ट लूक प्रवासाची पहिली वाहिली छलक तेही फक्त झी 24 तासवर.... मिसिंग लिंक प्रोजेक्ट कुसगाव ते खोपोली - अंदाजे 12 किमी पहिला बोगदा लांबी 8.9 किमी रुंदी 23.5 मी दोन्ही साईडचे बोगदे इंटरलिंक केलेत स्पीड लिमिट 80-100 किती प्रती तास टायगर पाईंट दरी पूल केबल स्टेडअप तंञाच्या साहाय्याने दरी पुलाची उभारणी दरीपासून पुलाची उंची 60 मी केबल स्टेड उंची 182 मी दरी पुलाची लांबी 900 मी 2रा बोगदा लांबी 1.64 किमी रुंदी 23.5 मी दोन्ही बोगदे इंटरलिंक केलेत वाहने इकडून तिकडे नेता येणार मुंबई - पुणे एक्सप्रेस वे चं अंतर 6 किमी ने कमी तर वेळ 30 मिनिटे वाचणार... खंडाळा घाटातील ट्ँफिक जँमपासून प्रवाशांना मुक्ती मिळणार सध्या पहिले 6 महिने फक्त हलक्या वाहनांना प्रवेश मिसिंग लिंकसाठी तुर्तास कोणताही स्वतंत्र टोल नाही!!! मुंबई - पुणे द्रूदगती प्रवास मिसिंग लिंक मुळे आणखी वेगवान होणार0
0
Report
लोणेरे में युवती हत्या: आरोपी अनिस मालदार की पुलिस हिरासत 4 मई तक बढ़ी
Chendhare, Maharashtra:लोणेरे येथील तरूणीच्या हत्याकांड प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. या गुन्ह्यात आरोपी अनिस मालदार याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज अनिसची पोलीस कोठडीत संपत असल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. माणगाव जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला ४ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या वेळी न्यायालयाच्या परीसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लोणेरे येथील एका लॉजवर नेवून अनिसने तरूणीवर बलात्कर करून तिची हत्या केली होती.0
0
Report
Advertisement
इंदापूर बस स्टेशन की स्वच्छता पर नाराज़ प्रताप सरनाईक ने अचानक निरीक्षण किया
Rui, Maharashtra:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने इंदापूर बस स्टेशन पर अचानक यात्रा किया और बस स्टेशन की सुविधाओं और स्वच्छता की जाँच की। बस स्टेशन की स्वच्छता को लेकर उन्होंने नाराजगी व्यक्त की, एक बार सुधार करने की गुंजाइश दी, लेकिन अगर इसमें सुधार नहीं हुआ तो वे अपनी पद्धति से कार्रवाई करेंगे—यह स्पष्ट संकेत बस स्टेशन व्यवस्थापन को दिया गया।0
0
Report
मावळ बाजार समिति बरखास्ती मामले पर मंत्रालय ने स्थगिती दी; भाजपा की भूमिका तेज
Varsoli, Maharashtra:मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याच्या निर्णयाला अखेर मंत्रालयातून स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून भाजपने या संघर्षात बाजी मारली आहे. बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ आणि भाजपचे ५ संचालक असतानाही भाजपचे सुभाष जाधव सभापती झाल्याने वाद निर्माण झाला होता. यानंतर आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीच्या १३ संचालकांना सामूहिक राजीनामे देण्याचे आदेश दिले होते. यानंतर प्रशासनाने समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजप सदस्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर सुनावणीदरम्यान पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या बरखास्तीच्या आदेशाला अखेर स्थगिती दिली. या राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला असून मावळच्या राजकारणात भाजपचा पुन्हा नवा कलाटणीचा अध्याय सुरू झाला आहे...0
0
Report
वाशीम के मंगरुळपीर में वाइनबार की छत गिरने से हड़कंप, कोई घायल नहीं
Washim, Maharashtra:वाशीमच्या मंगरुळपीर शहरातील एका वाईनबारमध्ये अचानक पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) छताचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.या घटनेच्या वेळी वाईनबारमध्ये काही ग्राहक उपस्थित होते.अचानक छताचा भाग खाली कोसळताच ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली.मात्र,सुदैवाने वेळीच सर्वांनी बाहेर पळ काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.0
0
Report
Advertisement
