413001
सोलापुर की अनिता माळगे: यशस्विनी से ग्रामीण महिलाओं को मिला रोजगार, उद्यमी बनना आसान
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरातील अनिता माळगे यांनी " यशस्विनी " च्या माध्यमातून उभा केल्या thousand महिलया उद्योजक ( महिला दिन विशेष ) अनिता माळगे... खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिता माळगे यांच्या प्रेरणादायी यशोगाथेची माहिती घेत त्यांना शाब्बासकीची थाप दिलीय. अनिता माळगे यांनी सोलापुर जिल्ह्यात 2015 साली केवळ महिलांच्या विकासासाठी यशस्विनी ऍग्रो प्रोड्यूसर नावाची कंपनी स्थापन केली. यशस्विनी ऍग्रो ही राज्यातील पहिली शेतकरी उत्पादन महिला कंपन्या असून मागील दहा वर्षात अडीच हजारांपेक्षा जास्त यशस्वी महिला उद्योजक घडवल्या आहे। यशस्विनी ऍग्रोच्या सर्वेसर्वा अनिता माळगे यांच्या आज पर्यंतच्या वेगवेगळ्या कार्याची दखल अनेक संस्था आणि संघटनांनी घेतलीय. आपला पंचक्रोशीतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनिता माळगे यांनी महिलांना ट्रॅक्टरचे प्रशिक्षण देणे, कुक्कुटपालन, रिक्षा चालवणे, आठवडी बाजार भरवणे असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. अनिता माळगे यांची सोलापूर जिल्ह्यात मिलेट वुमन म्हणून देखील ओळख आहे. जी ट्वेंटी परिषदेमध्ये अनिता माळगे यांनी एक महिला उद्योजक म्हणून आपला सहभाग नोंदविला होता. शासनाच्या विविध योजनांचे महिला शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे प्रसंगी आवाज उठवण्याचे देखील काम अनिता माळगे यांनी केले आहे. यशस्विनी उद्योगसमूहाला पुढे: ग्रामीण भागामध्ये महिलांनी घराबाहेर कामाला जायचं नाही अशी पद्धत आज देखील बघण्यासाठी. मात्र यशस्वीनी ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून अनिता माळगे यांनी ग्रामीण भागातील महिलांवरच विशेष काम केले आहे. खेडोपाड्यातील महिलांना विविध उद्योगांच्या माध्यमातून चांगला रोजगार उपलब्ध करून दिलाय. यामुळे अनेक महिलांचा संसाराचा गाडा सुरळीत होण्यास मदत झालीय. कॉलेज महिलांनी आपला अनुभव झी - 24तासशी बोलताना सांगितले आहेत. यशस्विनी उद्योगसमूहाला पुढे: भविष्यात राज्यात विविध ठिकाणी महिलांसाठी मॉलची उभारणी देखील करण्यात येणार आहे यामध्ये केवळ शेतीशी निगडित वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. यात सोबत सोलापूर जिल्ह्यात विविध प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट बनवणे, विविध फळांपासून, पालेभाज्यांपासून पावडर निर्मिती करणे अशा पद्धतीचे प्रोजेक्टची उभारणी युद्ध पातळीवर सुरू आहे. म्हणूनच अनिता माळगे आणि यशस्वीिनी उद्योगसमूहाला अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खुप सार्या शुभेच्छा.... अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक में भीषण गर्मी से लोग परेशान, कुंभ की तैयारी तेज, मंत्री ने निर्देश दिए
Nashik, Maharashtra:नाशिक @ गिरीश महाजन - मंत्री बाईट मुद्दे - ऑन तापमान - सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो - कामगार दिवस आणि बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो - तापमान वाढतंय, उच्चाकी तापमान - विदर्भात जास्त तापमान आहे - उन्हामुळे त्रास होतोय, हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्यात - आजारी लोकं, लहान मूल, वृद्धांनी १५ ते ५ या वेळेत बाहेर पडू नका - लहान मुलांना दुचाकीवर घेऊन तासंतास बाहेर घेऊन जातात - लग्नाला घेऊन जातात हे चांगलं नाही - ४७ तापमानात एक मुलगा माझ्या गावात एक महिला लग्नाला घेऊन आली तो रडत होता - शासनाने सूचना दिल्यात त्याचे तंतोतंत पालन करावं ऑन कुंभ कामे - कामाच्या दर्जाबाबत कुठेही तडजोड नाही - अनियमितता झाली असेल तर माहिती घेतो - काही चुकीच झाले असेल तर सांगा कारवाई करू - महापौर आणि उपमहापौर यांच्याकडून माहिती घेतो - नागरिकांना त्रास होतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय - नाशिक स्वच्छ आणि सुंदर आणि हरित करायचं आहे - नाशिकला १ नंबर करायचे आहे - ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत - सगळे खबरदारी घेत आहेत आणखी सूचना देऊ - दोन ते तीन महिने त्रास सहन करावा लागेल - पुढील सुखासाठी थोडा त्रास सहन करावा लागेल - कुंभमेळा पूर्वी कामे होतील - मुख्यमंत्री यांनी नाशिककरांना शब्द दिलाय ऑन खरातवर बांधकाम विभाग मेहरबान - माहिती घेऊन बोलतो - स्पेशल दिला असेल तर बोलतो ऑन उन्नत नाशिक - स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि हरित नाशिक संकल्पना - नाशिकला एक नंबर करायचे आहे - लोकांची पसंती नाशिकला आहे - आमचं शहर आपलं शहर असे समजून काम करावे - स्वयंसेवक आहे त्यांनी पुढे येऊन सहभागी व्हावे - मोठे झाडे सुद्धा लागणार आहे ऑन हर्षवर्धन सदगिर - क्लासवनची मागणी केली आहे - सदगिरबाबत योग्य निर्णय होईल - चौधरीबाबत विशेष निर्णय घेतला होता ऑन सभागृह नेता एकमत - त्यावर एकमत झाले आहे - लवकरच होईल ऑन पालकमंत्री एकमत - त्यावर एकमत झालेलं नाहीये - ते लोकमत आहे0
0
Report
सिडको में तेज बाइक हादसे से 5 वर्षीय बच्ची की मौत; हिट-एंड-रन केस, CCTV फुटेज
Nashik, Maharashtra:Nashik Breaking • सिडकोत भरधाव दुचाकीच्या कटमुळे ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, हिट अँड रनचा गुन्हा दाखल • नाशिकच्या सिडको परिसरात अज्ञात दुचाकीस्वाराच्या बेदरकार कटमुळे भीषण अपघात घडला • पाथर्डी फाटा ते मुंबई-आग्रा सर्व्हिसरोडवर कुटुंबासह प्रवास करत असताना दुचाकी स्लिप होऊन खुशी रमेश गावीत या ५ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू • घटनेचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर.. • दोन दिवसा पूर्वी घडला होता काका पुतणी चा अपघात...0
0
Report
सातारा में गुलमोहर डे: पेड़ों के नीचे रंगोत्सव का उल्लास
Satara, Maharashtra:सातारा: १ मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून राज्यभरात साजरा केला जात असला तरी साताऱ्यात 1 मे हा दिवस गुलमोहर दिन म्हणून गेली 28 वर्षा पासून साजरा केला जातो आहे. साताऱ्यातील काही पर्यावरण प्रेमींनी हा दिवस गुलमोहर डे म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि आज साताऱ्यात गुलमोहराच्या झाडाखाली रंगोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला लहान ,मोठे सर्वजन एका ठिकाणी जमून गुलमोहराचा झाडाची वेगवेगळी फुलांची चित्रे काढतात. काही हौशी निसर्गप्रेमी गाणी आणि कविता सादर करतात .जिल्ह्यातील त्याच बरोबर जिल्ह्याबाहेरील हौशी कलाकार या गुलमोहर दिनानिमित्त वेगवेगळ्या कला या ठिकाणी सादर करतात. उन्हाळ्यात बहरणारी फुले या विषयावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केल जाते.. साताऱ्यात होत असलेल्या गुलमोहर दिनानिमित्त या कार्यक्रमाचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...0
0
Report
Advertisement
मराठी भाषा पर चंद्रकांत पाटिल का स्पष्ट बयान: जबरदस्ती गलत, कानून से समाधान
Sangli, Maharashtra:स्लग - मराठी भाषा आलीच पाहिजे,पण सक्ती,मारहाण योग्य नाही,यातून आरजकात निर्माण होईल - मंत्री चंद्रकांत पाटील अँकर - मराठी भाषा आली पाहिजे,हे राज ठाकरेंचं म्हणणं आपल्याला देखील मान्य आहे,पण सक्ती,मारहाण आणि राज्य सरकारला दोष देणे,हे आपल्याला मान्य नाही,यातून अराजकता माजेल,असं मत भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.महाराष्ट्रात काम करताना मराठी हे आले पाहिजे,मराठी ही वाईट नाही.ते जर ऐकत नसतील तर कायदा केला पाहिजे,त्यांना कायद्याने शासन केलं पाहिजे,आम्हाला कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला ? यातून अराजकात माजेल,त्यामुळे कायदाचा धाक दाखवून प्रेमाने केले पाहिजे,असे मत देखील मंत्री पाटील यांनी व्यक्त केले आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. व्हाय वो - तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे पवार कुटुंबाच्या विरोधात निवडणूक लढवणार नसल्याच्या भूमिकेचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्वागत केले आहे,आपल्या कुटुंबाच्या पुढे स्वार्थासहित न पाहणे,ही हिंदू भारतीय आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या निर्णयाचा आनंद आहे,असे मत मंत्री चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.0
0
Report
अमरावती में कुत्तों के हमले पर प्रशासन की कार्रवाई शून्य, 4 साल की बच्ची घायल
Amravati, Maharashtra:अमरावती शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस; लाखो निधी असूनही कारवाई शून्य, 4 वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्याचा हल्ला अमरावती शहरातील रोशन नगर परिसरात मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने गंभीर रूप धारण केले असून याच पार्श्वभूमीवर एका 4 वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराजवळ खेळत असताना कुत्र्यांनी तिच्या गालावर हल्ला करत तिला जखमी केले. सुदैवाने तिचा जीव वाचला असला तरी जखम गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मुलीचे वडील संतप्त झाले असून, त्यांनी महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागावर गंभीर आरोप केले आहेत. मोकाट जनावरांच्या नियंत्रणासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध असूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या चार दिवसांपासून ते महानगरपालिकेत तक्रार देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत आहेत मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात अशा घटना जीवघेण्या ठरू शकतात असा इशारा नागरिकांनी दिला आहे.0
0
Report
ताडोबा-अंधारी में वर्चुअल रियालिटी से पर्यटन का नया अनुभव, महाराष्ट्र दिन पर उद्घाटन
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता वर्चुअल रियालिटी चा नवा अनुभव, 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले आभासी उद्घाटन ताडोबाच्या जैव विविधतेचा सर्व ऋतूंमधील अनुभव देणारा विशेष सहा मिनिटांचा VR चित्रपट यात आकर्षण ठरलाय. या माध्यमातून पर्यटकांना जंगलातील विविध वनस्पती प्राणी आणि अधिवास यांचे जवळून दर्शन घेता येणार असून पारंपरिक सफारीपेक्षा वेगळा आणि अधिक समृद्ध अनुभव यात मिळणार आहे. प्रकल्पातील विविध प्रवेशद्वारावर VR संच बसवण्यात येत असून गेटवरील सफारी जिप्सीच्या संख्येनुसार VR यूनिटची संख्या देखील निश्चित केली जाणार आहे. यामुळे पर्यटकांना सुलभपणे या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी प्रति व्यक्ती 50 रुपये नाममात्र शुल्क सेवा देखील घेतली जाणार असून सध्या मोहर्ली आणि खुटवंडा या प्रवेशद्वारांवर ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे。0
0
Report
Advertisement
सोलापुर के बोरामणी नाका चौक पर भयानक हादसा, 4 महीनों में 7 मौतें
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरातील बोरामणी नाका चौक बनला मौत का कुवा झालेल्या, 4 महिन्यात 7 जणांनी गमावला जीव. सोलापूर शहरातील बोरामणी नाका येथे टिपर चालकाची दुचाकीला धडक दिलीय. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. सोलापुरातील बोरामणी नाका चौक बनला मौत का कुवा. नितीन भास्कर जगळघंटे असे अपघातात मृत्यू झालेल्या 33 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोलापुरातील बोरामणी नाका परिसरात वारंवार अपघात होतायत. मागील 4 महिन्यात या परिसरात 7 जणांनी आपला जीव गमावला आहे. नितीन जगळघंटे हा वाहनचालक म्हणून काम करतो, काल आपले काम संपवून तो मालकाच्या दुचाकीवरून घरी निघाला होता. बोरमणी नाका परिसरात आल्यानंतर एका टिपर वाहनाने नितीन याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. टिपरचे चाक नितीन याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सिव्हिल पोलीस चौकीत सुरुवातीला अनोळखी व्यक्ती म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी दुचाकीच्या नंबरवरून तपास करत गाडी मालकाशी संपर्क केला तेव्हा मृत व्यक्ती हा नितीन जगळघंटे असल्याचे समोर आले.0
0
Report
नाशिक के पूर्व सांसद समीर भुजबळ ने महाराष्ट्र दिवस और मजदूर दिवस की शुभकामनाएं दीं
Yeola, Maharashtra:नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावतीने झी 24 तास च्या प्रेक्षकांना एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा0
0
Report
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र के यूनिट 6 में खराबी, 24 घंटे में मरम्मत
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र के 500 मेगावॉट क्षमता वाले यूनिट संख्या 6 में खराबी आ गयी है. ट्यूब लीक के कारण यूनिट बंद है. मरम्मत में लगभग 24 घंटे लगेंगे. कल सुबह तक यूनिट पुनः संचालित हो सकता है. 2920 मेगावॉट के केंद्र से अभी 2000 मेगावॉट विद्युत उत्पादन हो रहा है.0
0
Report
Advertisement
योगेश कदम ने भंडारा के मैदान पर ध्वजारोहण कर महाराष्ट्र में उत्साह का आगाज
Bhandara, Maharashtra:आज महाराष्ट्र दीन संपूर्ण राज्यभर साजरा केला जात आहे.. तर भंडारा येथील पोलिस कवायती मैदानावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते झंडा वंदन करण्यात आला आहे. महाराष्ट्र निर्मितीसाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांची आठवण सुद्धा करून देण्यात आली तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार देखील या निमित्ताने करण्यात आला आहे. ध्वजारोहन करताना जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक देखील उपस्थित होते.0
0
Report
महाराष्ट्र दिवस: अकोला में भव्य परेड, शहीदों को श्रद्धांजलि
Akola, Maharashtra:आपल्या राज्याचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाराष्ट्र दिवस , हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे, हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात.अकोल्यात हा हा उत्सव मोठ्या थाटात पार पडलं..शहरातील शास्त्री स्टेडियमवर पोलिसद्वारे परेड संचालन करण्यात आले, यावेळी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर प्रामुख्याने उपस्थित होते..या वेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेले 106 हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी आकाश फुंडकर यांनी उपस्थित त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यानंतर त्यांनी विविध विभागांनी काढलेल्या परेड संचालनाची पाहणी करुन मानवंदना स्विकारली. तसेच स्वातंत्र संग्राम सैनिक , पत्रकार व उपस्थित नागरीकांच्या भेटी घेतल्या. परेड संचालनामध्ये पोलीस विभागाचे 4 पथक , पोलीस विभागाचे महिला पथक, गृहरक्षक दलाचे महिला पथक, पोलीस बँड पथक, पोलीस श्वान वाहन, बिनतारी संदेश वाहन, महानगरपालीकेचे अग्नीशामक दलाचे वाहन यांचा समावेश होता.0
0
Report
चंद्रपुर में पालकमंत्री उईके के हाथों ध्वजारोहण, मान्यवरों का सम्मान
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर में पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके के हस्ते 67 वें महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस के अवसर पर ध्वजारोहण किया गया. जिल्हा पुलिस दल की ओर से मानवंदना दी गई. जिल्हे में विभिन्न क्षेत्रों में उत्कृष्ट कार्य करने वाले मान्यवरों को पालकमंत्री के हस्ते सम्मानित किया गया. पालकमंत्री ने जिले वासियों को शुभकामनाएँ देते हुए आज से शुरू हो रहे जनगणना स्वयंगणना कार्य में भाग लेने का आह्वान किया.0
0
Report
Advertisement
खोकरला ग्रामपंचायतीला महाराष्ट्र दिनाचा विसर पडला; झंडा वंदन नाही, कारवाई की मांग
Bhandara, Maharashtra:खोकरला ग्रामपंचायतीला महाराष्ट्र दिनाचा विसर पडला. ग्रामपंचायतीने झंडा वंदन केलाच नाही. सचिव सरपंच यांच्यावर होणार कारवाई - गृह राज्यमंत्री योगेश कदम. आज महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जात आहे. पण भंडारा जिल्ह्यातील खोकरला ग्रामपंचायतीला विसर पडला आहे. प्रत्येक प्रशासकीय इमारतीवर ध्वजारोहण करणे अनिवार्य आहे. पण खोकरला ग्रामपंचायतीला महाराष्ट्र दिनाचा विसर पडला. ग्रामपंचायतीला कुलूप लागला असून झंडा वंदन देखील करण्यात आला नाही. त्यामुळे अशा ग्रामसेवक व सरपंचावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामवासियांनी केली आहे. यावर बोलताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन सरपंच व सचिव यांना तत्काळ निलंबित करण्यात येणार असल्याचं सांगितले.0
0
Report
मानसी नाइक के जरिए ज़ी 24 तास ने महाराष्ट्र दिवस और मजदूर दिवस की शुभकामनाएं
Yeola, Maharashtra:मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांच्या वतीने झी 24 तास च्या प्रेक्षकांना एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा0
0
Report
राज्यसभा उम्मीदवारों की घोषणा से महाराष्ट्र की राजनीति गरमाई
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra: - छत्रपती संभाजीनगर - मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद ऑने शहरात आज नव्या कंपनीकडून कचरा संकलन. - हा महिना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आज महानगरपालिकेद्वारे खचरा संकलनासाठी जवळपास 400 गाड्यांचा लोकार्पण सोहळा आहे. - कचरा मुक्त हे शहर असल पाहिजे ही त्याच्या मागची भावना आहे. - या महिन्यात आम्ही महत्त्वाचा पाण्याचा टप्पा पार करतोय, 15 तारखेपर्यंत पाण्याची परिस्थिती नॉर्मल होईल पाणी पोहोचळे असं एकत्रित वातावरण आहे. - 1 मेपर्यंत पाणी पोहोचणार होतं पण पोहोचलं नाही, त्यात टेक्निकल अडचणी आल्या आहेत. - आमच्या सगळ्यांचा प्रयत्न तर प्रामाणिक आहे यामध्ये स्वतः हायकोर्ट सुद्धा मॉनिटरिंग करत आहे. - टेक्निकल अडचणीमुळे दिले होतो त्याला काही नाही, ते आमच्या हातात नाही एखाद्या वेळेस एखादा पाईप फुटतो ते जाणीवपूर्वक नसतं. - 15 मे ला पाणी टाक्यांमध्ये चढेल ऑन मैत्रीपूर्ण वातावरणात विधानपरिषद, दानवे यांना बळ. - उद्धव ठाकरे साहेब ही निवडणूक लढवतील अशी सर्वांची अपेक्षा होती, काँग्रेसने त्याच पद्धतीने उबाटाला पाठिंबा दिला होता. - परंतु उद्धव साहेबांच्या मनामध्ये ऐनवेळेला कुठे घातपात झाला तर काय? अशी मनात शंका असावी म्हणून त्यांनी माघार घेतली असावी. - काल निवडणुकीत अचानक अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केलं आणि जी काही धावपळ झाली, काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणं या सगळ्या प्रश्नाचे उत्तर त्या फोना फोनी मध्ये आहेत. - एका दगडात दोन पक्षी मारणं हा जो प्रकार आहे तो उबाटाने केला आहे. - येणारी राज्यसभा काँग्रेसला देणार हे मी तुमच्या माध्यमातून ऐकलं याचा अर्थ संजय राऊत चा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित झालंय. ऑन सत्ताधाऱ्यांकडून दानवेंना बळ - बळ देण्याचं असं काही नाही, जनरली विधानपरिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा सगळ्यांचा मानस असतो. - आता तुम्ही गेल्या अनेक निवडणुका पाहिल्यात आता कुठे घोडेबाजार होताना दिसत नाही, नसता पूर्वी आमदार पळून घेऊन जाणे हा प्रकार सुद्धा महाराष्ट्राने पाहिला आहे. - गेल्या दहा पंधरा वर्षात हे सगळे प्रकार बंद झाले आहेत. ऑन बच्चू कडू यांच्यावर काय दबाव टाकला असा प्रश्न पुढे येत आहे. - बच्चू कडू पहिला आमचा तालुका प्रमुख होता, शिवसेना त्याचे मूळ आहे. - आता जर ते स्वगृही आले असतील, त्याच्या आक्रमकतेचा, दिव्यांग शेतकऱ्यांसाठी तो नेहमी लढत राहिला आहे. - असे लढवय नेते शिवसेनेत असले पाहिजे आमच्या एका फोनमध्ये आम्हाला एक सहकारी मिळाला. - कोणताही दबाव नाही कोणीही दबावमध्ये राजकारण करू शकत नाही बच्चू कडू यांनी दोन दिवसापूर्वीच गोड सिग्नल दिला होता. - त्यांनी सांगितले की दरवेळेला मला कडू म्हणतात गोड बोलण्याचा टाईम आता आला आहे. ऑन आक्रमक संघटना गुंडाळण्यात आली - संघटना गुंडाळण्यात आली नाही, ती संघटना ज्या पद्धतीने काम करायची तेच करणार आहे. - शिवसेनेचा भगवा त्यांनी घेतला आहे. ऑन बच्चू कडूला सत्ते शिवाय करमत नाही - प्रवीण तायडे - असं टीका केल्याने होत नाही, बाकी तुम्ही लोकांनी काय केलं ते तपासा, विनाकारण एखाद्यावर आरोप लावायचा त्यांनी पक्ष बदलला म्हणजे त्याला करमत नाही. - तुम्ही काही केलं तर चालतं असं दुप्पटी धोरण चालत नाही. ऑन महाराष्ट्रातल्या राजकारणांनी वाटोळ केले राज ठाकरे - वाटोळ करण्यात कोण कोण होतं याचे नाव सुद्धा त्यांनी जाहीर केले पाहिजे, परंतु एक लक्षात घ्या सामान्यज्ञाने प्रश्न सुटतो प्रश्न चिडवायचा असेल तर त्याला आपण अनेक कारणे देऊ शकतो. - चार महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व काही कोसळणार नाही परंतु आपण त्यांना एक धडा तरी घ्यावा लागेल जर मराठी माणूस जर उभा राहिला किंवा चिडला तर काही खरं नाही. - म्हणून मराठी बोलीभाषा ही आपल्याला अवलंबावी लागेल यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील. - महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे हा स्वाभिमान आम्ही पायदळी तुटू देणार नाही. ऑन गॅस फक्त जैन लोकांना एवढी हिंमत कशी- राज ठाकरे - मंगल प्रभात लोढासारख्या सीनियर असणाऱ्या मंत्र्यांनी असं बोलणं मला वाटतं थोडसं चुकलं परंतु त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी समज दिली असावी. ऑन पवार कुटुंब यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही - सुप्रिया सुळे - आता चार वर्षे इलेक्शन नाहीत, इलेक्शन आल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट तेव्हा त्याला महत्त्व असेल, परंतु आता त्याची मूर्तमेढ रवण्याचं काही कारण नाही0
0
Report
Advertisement
