416005
गगनबावड़ा के आंगनवाड़ी पोषण आहार पैकेट में मृत बेडकी मिलने से सनसनी
Kolhapur, Maharashtra:धक्कादायक! पोषण आहाराच्या पाकिटात आढळली मेलेली बेडकी; गगनबावडा तालुक्यातील संतापजनक प्रकार. Anc:- गर्भवती माता आणि लहान मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या 'पोषण आहारा'बाबत एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. गगनबावडा तालुक्यातील शेणवडे पैकी चौगुलेवाडी येथे अंगणवाडीतून वाटप करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या पाकिटात चक्क मेलेली बेडकी मृतावस्थेत आढळून आल्याने पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागांतर्गत (ICDS) गर्भवती माता आणि सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना सकस आहार दिला जातो. यामध्ये डाळ, तांदूळ, तिखट, मीठ आणि 'सुकडी'च्या पाकिटांचा समावेश असतो. चौगुलेवाडी येथील अंगणवाडीतून लाभार्थ्यांना या आहाराचे वाटप करण्यात आले होते. मात्र, एका लाभार्थ्याने जेव्हा 'सुकडी'चे पाकीट उघडले, तेव्हा त्यात मेलेली बेडकी मृतावस्थेत आढळली. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. सरकारी योजनेतून मिळणाऱ्या अन्नातच जर अशा प्रकारे घाण आणि मृत प्राणी आढळत असतील, तर मुलांच्या आणि मातांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यामध्ये या पोषण आहाराचा पुरवठा एकाच ठेकेदाराकडून केला जातो. त्यामुळे पॅकेजिंगच्या वेळी ही बेडकी पाकिटात गेली कशी? उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छतेचे निकष पाळले जातात का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी आता पालकवर्गातून जोर धरू लागली आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
इंदापुर में रात 6-10 बजे बिजली कटौती के विरोध पर चप्पल फेंक आंदोलन
Rui, Maharashtra:इंदापुरात रयत क्रांती संघटनेचे महावितरण विरोधात आंदोलन.....इंदापूर महावितरणच्या कार्यालयाला घातला चपलांचा हार.....रात्री ६ ते १० भारनियमन बंद करण्याची मागणी0
0
Report
ग्राम रोजगार सहायकों ने 18 महीने से बकाया वेतन के विरोध में एक दिन का धरना दिया
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी रखडलेल्या मानधनाच्या प्रश्नावर आंदोलन पुकारले आहे. गेल्या १८–१९ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने आणि वाढत्या प्रशासकीय जाचामुळे ग्रामरोजगार सहाय्यकांनी १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. थकीत मानधन तात्काळ जमा करावे,अशी प्रमुख मागणी करण्यात आली. ग्रामरोजगाराचे सहाय्यक पद अर्धवेळ असतानाही दिवसातून दोन वेळा कामगारांची हजेरीची घेण्याचे सक्ती आणि वाढलेला कामाचा ताण यामुळे नाराजी वाढली आहे. ३० मार्चपासून कामबंद आंदोलन सुरू असूनही शासनाने निर्णय न घेतल्याचा आरोप करत, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
कोल्हापुर में हिंदू लड़कियाँ टार्गेट, Love Jihad के आरोप, SIT जांच शुरू
Kolhapur, Maharashtra:आमदार गोपीचंद पडळकर बाईट मुद्दे शिरोली गावामध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन आलो. तिथल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला धमकावल्याचे पाहायला मिळाले काही पीडित महिलांची देखील भेट घेतली. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक त्यांच्यासोबत देखील चर्चा केली, SIT माध्यमातून या सर्व प्रकरणाचा योग्य तपास सुरू आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास काही बाबी आल्या आहेत, नवीन गोष्टी आम्ही एस पी साहेबांच्या कानावर घातले आहेत. यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत, त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. शाहरुख देसाई हा कर्मचारी सरकारी कर्मचारी आहे. तो एमएसईबी मध्ये इंजिनीयर म्हणून नोकरीस आहे. त्याच्यावर कारवाई करा अशी आमची मागणी आहे. शाहिद हा जिहादी प्रवृत्तीचा व्यक्ती, त्याच्यासोबत आणखी कोणी आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत. आमच्या सर्वांची शंका अशी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा-वीस मुलींना टार्गेट करण्यात आले आहे. हे सर्व करत असताना त्यांना सपोर्ट कोण करत आहे, त्याचा तपास झाला पाहिजे. व्हिडिओ करून मुलींना ब्लॅकमेल करण्याचे कारण काय.. ज्या मुली सापळ्यात अडकल्या आहेत त्याच मुलींच्या माध्यमातून पुन्हा मुलींना टार्गेट केलं जात आहे, त्यांना धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. असे प्रकार वारंवार घडत आहेत त्या मुळात पोलिसांनी जावं. हिंदू मुलींना जाळ्यात अडकवणे आणि त्यांचा छळ करणे ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. एक प्रकारे हे संघटित गुन्हेगारी करतात... त्यामुळे यांच्यावर संघटित गुन्हेगाराप्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे. जेव्हा हे सर्व विषय पुढे येतात त्या वेळेला त्याला राजकारणाचा रंग दिला जातो.. आमच्याकडची एक मुलगी जयसिंगपूर मध्ये पळवून आणले, सध्या तो तरुण महिनाभर बाहेर फिरत आहे... तो गरीब असताना महिनाभर हॉटेलमध्ये कसं काय राहू शकतो.. हॉटेलमध्ये हिंदू मुस्लिम कपल आल्यानंतर त्याची शहानिशा केली पाहिजे, पोलिसांना त्याची कल्पना दिली पाहिजे. हा सर्व षड्यंत्राचा भाग आहे हे पोलिसांनी लक्षात घ्यायला पाहिजे.. मदरशामध्ये नेमकं काय शिक्षण घेत याची चौकशी व्हायला पाहिजे, आमच्या शाळा उघड्यावर आहेत.. त्यांच्या शाळेत काय चालतं हे तुम्ही जाऊन पाहू शकता.. सरकारने धर्मांतर संदर्भात कायदा आणला, लवकरच लव्ह जिहाद संदर्भात कायदा येईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या तरुणांना मदत करणारे तेच तेच वकील आहेत..0
0
Report
Advertisement
यवतमाल के मारेगाव में अर्धाकृती शिवाजी मूर्ति रात में 설치, प्रशासन ने हटवा दी
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या मारेगाव शहरातील मार्डी चौकात मध्यरात्रीच्या सुमारास अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला. सकाळी ही बाब लक्षात येताच नगरपंचायत प्रशासनाने हा पुतळा हटविण्याची कारवाई सुरू केली, त्यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त करीत मोठा जमाव केला. प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, रस्त्यावर ही आंदोलन करून हा पुतळा हटवू नये अशी मागणी करण्यात आली. दरम्यान प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा हटविला व मारेगाव नगरपंचायत कार्यालय परिसरात तो ठेवण्यात आला आहे.0
0
Report
नागपुर में सड़क हादसा: शराबी ड्राइवर से महिला की मौत—सीसीटीवी में कैद
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरात भीषण अपघाताचा सीसीटीव्ही आलाय समोर, महिलेचा दुर्दैवी मृत्यू.. - नागपूरच्या राणी दुर्गवती चौकातील हा धक्कादायक व्हिडिओ आहे... - भरधाव टाटा एसने रस्त्याचा कडेला उभ्या असलेल्या बटाटा एसला जोरदार धडक दिली.. या धडकेत नुकतीच दुचाकीवरून उतरलेली महिला चिरडल्या गेली.. - ही घटना सीसीटीव्ही कैद झाली असून एकच खळबळ उडालीय.. - चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती, अपघातां नंतर नागरिकांमध्ये संताप दिसून आला.. - पाचपावली पोलिसांची तातडीने कारवाई करत चालकासह वाहन ताब्यात - पुढील तपास सुरू असून चालकांवर गुन्हा दाखल केला.. - गुरुवारी दुपारी 3 वाजताच सूमारासचा हा व्हडिओ असल्याचं सांगितल जात आहेय..0
0
Report
पिंपरी-चिंचवड़ के विवाह समारोह वाले फ्लैट में आग, नुकसान भारी; जान बची
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड़ शहरातील डांगे चौक इथ एका लग्नसोहळा असलेल्या सदनिकेला अचानक आग लागली. गणेश मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सदनिकेला लागलेल्या या आगीत सदनिकेतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल. सदनिक्तील कुटुंब लग्न सोहळ्यासाठी बाहेर पडल्यानंतर सदनिकेला अचानक आग लागली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलान घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाल. नसली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाल. आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक में बागेश्वर धाम कार्यक्रम रद्द कराने की अंधविश्वाद विरोधी मांग
Nashik, Maharashtra:- धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांचा २ मे रोजी नाशिकमधील प्रस्तावित कार्यक्रम रद्द करण्याची अंनिसची मागणी - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर - चमत्कारसदृश्य दावे करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप - महाराष्ट्रातील संत, महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचाही निवेदनात दावा - संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्यांवर अंनिसचा तीव्र आक्षेप - जादूटोणा विरोधी कायद्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमास परवानगी देऊ नये अशी मागणी - अंनिसकडून धीरेंद्र शास्त्रींना जाहीर आव्हान, वैज्ञानिक कसोटीवर दावे सिद्ध केल्यास २१ लाखांचे पारितोषिक - १० व्यक्तींच्या मनातील प्रश्न, नाव, गाव, पत्ता ओळखून दाखवा, असे खुले आव्हान - कार्यक्रम रद्द न झाल्यास अंनिस व समविचारी संघटनांकडून लोकशाही मार्गाने शांत आंदोलनाचा इशारा0
0
Report
नांदूरबार नवापूर में बर्ड फ्लू: क्षेत्र सील, एक लाख 40 हजार पक्षी प्रभावित
Dhule, Maharashtra:नांदुरबार जिले के नवापूर तालुक्य में बर्ड फ्लू की पुष्टि स्पष्ट हो गई है। शहर के पास तीन पोल्ट्री केंद्रों से पक्षियों की रिपोर्ट पॉज़िटिव आई है। इसके चलते प्रभावित क्षेत्र में एक किलोमीटर के दायरे को सील कर प्रशासन ने सतर्कता उपाय शुरू कर दिए हैं। नवापूर शहर के आसपास और तालुक्य में पोल्ट्री व्यवसाय बड़े पैमाने पर हैं। बर्ड फ्लू के खतरे के कारण पूरे क्षेत्र को प्रभावित क्षेत्र घोषित कर दिया गया है और अधिकारियों ने इलाज़ और सफाई की योजना शुरू कर दी है। मृत कोंबड़ों के नमूने भोपाल की लैब में जांच के लिए भेजे गए थे; नमूनों में बर्ड फ्लू पाया गया है। क्षेत्र में अंडे, पक्षी और उनके खाद्य पदार्थ नष्ट किए जाएंगे और एक लाख 40 हजार पक्षियों को मारने/कलिंग करने की योजना है। क्षेत्र को सील और सफाई अभियान शुरू हो गया है। पशुपालन विभाग और जिलाधिकारी प्रशासन इस पूरी स्थिति पर नजर रखे हुए हैं।0
0
Report
राजस्थान चौक का नाम बदलेर महाराष्ट्र चौक रखने का प्रस्ताव: MNS का तीखा विरोध
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर येथील महानुभाव आश्रमाजवळील चौकास महानगरपालिकेने “राजस्थान चौक” असे नामकरण करण्याचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महाराष्ट्र दिनी तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित चौकावर काळे फासून आपला संताप व्यक्त केला. महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. इतर राज्यांमध्ये “महाराष्ट्र चौक” असे नामकरण करण्याचे धाडस होत नाही, मग महाराष्ट्रात बाहेरील राज्यांच्या नावांना प्राधान्य देण्यामागील भूमिका काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच राज्यकर्ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करत असल्याची टीका यावेळी करण्यात आली. सदर चौकाचे नामकरण तात्काळ बदलून “महाराष्ट्र चौक” असे करण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.0
0
Report
Advertisement
जालना के को-ऑपरेटिव बैंक अंबड़ शाखा घोटाले में 24 ग्राहकों को मिला नकली सोना, असली सोना गायब; 96 लाख का घोटाला
Jalna, Maharashtra:जालना : जालन्यात चौथा बँक घोटाळा(पॅकेज) आधीच घोटाळ्यात अडकलेल्या मोतीराम अग्रवाल जालना को ऑपरेटिव्ह बँकेच्या अंबड शाखेत 96 लाखांचा सोने घोटाळा बँकेत तारण ठेवलेले खरे सोने गायब करून ठेवले बनावट दागिने,24 ग्राहकांची केली फसवणूक (पॅकेज) अँकर : जालना जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे.जालना जिल्ह्यातला महिना भरातला चौथा घोटाळा या निमित्ताने उघडकीस आली आहे.जालन्यात आधीच घोटाळ्यात अडकलेल्या मोतीराम अग्रवाल जालना को ऑपरेटिव्ह बँकेत ग्राहकांनी तारण ठेवलेले 96 लाख रुपयांचे खरे सोने गायब करून त्याजागी बनावट सोने ठेवण्यात आलेत.या प्रकरणी अंबड पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.बघूया हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ :१:जालना जिल्ह्यातल्या बँकिंग क्षेत्रातला महिना भरातला तब्बल चौथा घोटाळा उघडकीस आलाय.हा घोटाळा आधीच घोटाळ्याच्या खाईत सापडलेल्या मोतीराम अग्रवाल जालना को ऑपरेटिव्ह बँकेत झालाय.या बँकेच्या अंबड शाखेत बँक अधिकाऱ्यांनी एक दोन नव्हे तब्बल 24 ग्राहकांची फसवणूक करण्यात आलीय.या 24 ग्राहकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी सोनं तारण ठेऊन बँकेकडून कर्ज घेतलं होतं.पण ज्यावेळी या 24 मधील काही ग्राहक कर्जफेड करण्यासाठी बँकेत गेले त्यावेळी त्यांनी कर्ज तर फेडल.पण त्यांनी बॅंकेकडे कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवलेलं खरं सोनं भेटण्याऐवजी बँकेने त्यांना बनावट सोनं दिलं.तर काहींचं सोनंच बॅंकेतून गायब असल्याचं समोर आलंय. बाईट :अमोल गायकवाड, तक्रारदार(पांढरा शर्ट) बाईट:रमेश घोलप(खिशात निळा पेन असलेली फसवणूक झालेली व्यक्ती) व्हिओ:०२:बँकेने खरं सोनं ग्राहकाला परत करण्याऐवजी बनावट सोनं ग्राहकाला दिल्याचं समोर आल्यानंतर याच बँकेत सोनं तारण ठेवलेल्या अनेकांनी बँकेत धाव घेतली.त्यावेळी त्यांचंही सोनं बनावट असल्याचं समोर आलं.त्यामुळे ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी ग्राहक मंचाने देखील पुढाकार घेत बैठका घेतल्या. बाईट :रमेश तारगे, अखिल भारतीय अध्यक्ष ग्राहक मंच(निळा शर्ट) व्हिओ:०३: बँकेत सोनं गहाण ठेणाऱ्या ग्राहकांची खरं सोनं देण्याऐवजी बनावट सोनं देऊन फसवणूक केल्या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तर बँकेचा महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक रामप्रसाद जाजू,कॅशीयर अंगद येवले आणि बँकेचा शिपाई सोमनाथ नसवाले यांना अटक केलीय. बाईट : संतोष घोडके,पोलीस निरीक्षक अंबड व्हिओ:०४: याच महिन्यात जालन्यातील मोतीराम अग्रवाल को ऑपरेटिव्ह बँकेत शेतमाल तारण ठेवलेला नसताना शेतमाल तारण ठेवल्याचं भासवून बँकेच्या व्यवस्थापकाने 23 कोटी 33 लाखांचा घोटाळा केलाय.तर याच बँकेच्या व्यवस्थापकाने जालन्यातीलचं पूर्णवादी नागरीक सहकारी बँकेत असाच घोटाळा करून 8 कोटी 12 लाखांना गंडा घातलाय.तर बदनापूर मधील कॅनरा बँकेत देखील ग्राहकांचं तारण ठेवलेलं 8 कोटी रुपयांचं खरं सोनं लंपास करून बनावट सोनं ग्राहकांच्या माथी मारण्यात आलंय.तर मोतीराम अग्रवाल जालना को ऑपरेटिव्ह बँकेच्या अंबड शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचं 96 लाखांचं खरं सोनं लंपास करत त्यांच्या माथी बनावट सोनं मारल्यानं जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रांत चांगलीच खळबळ उडालीय.त्यामुळे ज्या ग्राहकांनी बँकेत सोनं तारण ठेवलंय त्यांनी आपलं सोनं सुरक्षित तरी आहे का.? हे पाहण्याची वेळ आलीय.0
0
Report
पंढरपुर में उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार के अभिनंदन होर्डिंग चर्चा तेज
Pandharpur, Maharashtra:बारामती विधानाभा पوٹ निवडणूक निकाल काय लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे पंढरपूर मध्ये उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्ज लागले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी लावलेल्या या होर्डिंग्ज ची चर्चा आहे. शिंदे यांनी या पूर्वी अजित पवार यांची प्रतिमा देवघरात बसवली होती. विक्रमी मताधिक्य नात तुमचं माझं ऋणानुबंध असा फलक लावला आहे0
0
Report
कोकण की आर्थिक संकट: पर्यटन-खेती-यातायात सब ठप्प
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी... कोकणच्या सध्याच्या आर्थिक संकटावर आधारित पॅकेज. डगमगलेले कोकण. युद्धाचा मार अन् निसर्गाचा वार. शेती,पर्यटन,वाहतूक कोलमडली. कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा डगमगला! अँकर इंट्रो.. निळाशार समुद्र आणि हापूसच्या सुगंधाने दरवळणारं कोकण सध्या एका मोठ्या आर्थिक चक्रव्यूहात अडकलंय. या दुहेरी संकटाने कोकणच्या अर्थव्यवस्थेचा पायाच हादरवून टाकला आहे. पाहूयात या विशेष रिपोर्टमधून... पाहुणेर: पर्यटकांची संख्या घटल्याचा थेट परिणाम वाहतूक व्यवसायावर झाला आहे. रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांना ग्राहक मिळेनासे झालेत. हवामानातील आद्रतेमुळे आंबा-काजूचा मोहर करपून गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ २० टक्केच पीक हाती लागल्याने बागायतदार संकटात आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा कणा असलेल्या काजू उत्पादनात कमालीची घट झाली असून, अवकाळी पावसाने बागायतदारांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.0
0
Report
Advertisement
बदलापूर के ग्रामीण अस्पताल में डायलिसिस सेंटर शुरू, मरीजों को मुफ्त इलाज
Ambernath, Maharashtra:बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू डायलिसिस वरील रुग्णांना मोठा दिलासा Anchor महाराष्ट्र दिनाच औचित्य साधून बदलापूर ग्रामीण रुग्णालयात आज पासून डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलं आहे. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं ,या केंद्रात ५ डायलिसिस खटांची सोय करण्यात आली असून. तीन शिफ्ट मध्ये जवळपास 30 हून अधिक पेशंट वर या ठिकाणी मोफत डायलिसिस ची सुविधा मिळणार आहेत . डायलिसिस बरोबर त्यांना मोफत औषध उपचारही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे बदलापूर आणि परिसरात राहणाऱ्या डायलिसिस रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे. Byte किसन कथोरे, आमदार चंद्रशेखर भुयार , बदलापूर0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में HSRC नंबर प्लेट घोटाला, हजारों वाहन प्रभावित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सरकारने प्रत्येक वाहन चालकांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्याचे बंधनकारक केले आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट संदर्भात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या कंपनीला या प्लेट्स बनवण्याचे कंत्राट मिळाले होते, त्याच कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने असा काही घोटाळा केलाय की, आता लोकांना प्रश्न पडलाय की आपण बसवलेली हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट खरच खरी आहे का? नेमकं काय आहे प्रकरण पाहू यात... तुमच्या वाहनांची एचएसआरसी नंबर प्लेट बनावट? छत्रपती संभाजीनगरला एचएसआरसी नंबर प्लेटच्या घोटाळ्याने खळबळ हजारो वाहनांना बसवण्यात आले बनावट एचएसआरपी नंबर प्लेट केंद्र सरकारने 2019 नंतरच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट लावणे अनिवार्य केले आहे. यासाठी प्रोसेस सुरु आहे. आतापर्यंत लाखो वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. पण आता छत्रपती संभाजीनगरमध्ये हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्याचे कंत्राट ज्या कंपनीला मिळाले, त्याच कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने असं काही कांड केलंय की पोलिसांचे देखील डोळे फिरलीय...कारण या कर्मचाऱ्याने हजारो नंबर प्लेट्सची परस्पर विक्री करून मोठा घोटाळा केला आहे. या प्रकारामुळे हजारो वाहनधारकांची फसवणूक झाली असण्याची भीती व्यक्त होत असून, तुमची नंबर प्लेट अधिकृत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नेमकं घोटाळा काय.... ग्राफिक्स अनेक ग्राहकांनी नंबर प्लेट लावूनही त्यांना अधिकृत आरसी बुक मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींचा धागा पकडून जेव्हा कंपनीने अंतर्गत चौकशी केली, तेव्हा हा सर्व गैरप्रकार उघडकीस आला. आरोपी कर्मचाऱ्याने ग्राहकांना प्लेट्स तर विकल्या, मात्र त्यांची नोंदणी मुख्य सिस्टमध्ये केलीच नाही. केवळ अर्धवट माहिती अपडेट करून त्याने कंपनीची आणि शासनाची फसवणूक केली. ग्राफिक्स out Byte : रत्नाकर नवले ,पोलीस उपायुक्त या प्रकरणात सिडको पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, प्राथमिक तपासात ८०० प्लेट्सचा आकडा समोर आला आहे. मात्र, हा घोटाळा हजारो प्लेट्सपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनीचे अधिकारी आणि पोलिस आता या प्रकरणाच्या मुळाशी जात असून, आणखी कोणाचे हात यात गुंतले आहेत का, याचा तपास सुरू आहे. जर तुम्हीदेखील अलीकडेच हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट लावली असेल आणि अजूनही तुम्हाला आरसी बुक मिळाले नसेल, तर सावध होण्याची गरज आहे. सिस्टममध्ये नोंदणी न होता लावलेली नंबर प्लेट तांत्रिकदृष्ट्या अवैध ठरू शकते. अशा बनावट प्लेट्समुळे भविष्यात वाहन मालकांना कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आपली नंबर प्लेट अधिकृत केंद्रावरून आणि रीतसर पावतीसह घेतली आहे ना, याची खात्री करणे अनिवार्य आहे. त्यामुळे एकदा तुम्हीही आपल्या एचएसआरसी नंबर प्लेटची पडताळणी करून घ्याच, जेणेकरून तुमची देखील फसवणूक तर झाली नाही ना... विशाल करोळे छत्रपती संभाजीनगर0
0
Report
होटेल व्यवसाय पर गैस सिलिंडर महंगाई का बड़ा झटका, 993 रुपये बढ़ोतरी
Barav, Maharashtra:महागाईने होरपळणाऱ्या जनतेला अब हॉटेलमधील जेवणही महाग पडणार आहे. घरगुती गॅसचे दर स्थिर असले तरी, १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये तब्बल ९९३ रुपयांची अवाढव्य वाढ करण्यात आली आहे. एका झटक्यात झालेल्या या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले असून, याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. पाहूयात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांचा हा खास रिपोर्ट... sagas: सध्या महागाईचा भडका उडाला असतानाच आता हॉटेल व्यवसायाला मोठा हादरा बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत झालेली वाढ ही किरकोळ नसून ती ऐतिहासिक मानली जात आहे. १९ किलोच्या एका सिलेंडरमागे तब्बल ९९३ रुपये वाढवण्यात आले आहेत. ग्राफिक्स जुना दर: ₹ २०९३ नया दर: ₹ ३०८६ एकूण वाढ: ₹ ९९३ Vo...दोन हजार रुपयांचा सिलेंडर आता थेट three हजार रुपयांच्या पार गेल्याने हॉटेल चालकांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. आधीच गॅस पुरवठा सुरळीत नसल्याच्या तक्रारी असताना, केंद्र सरकारने दिलेल्या या महागाईच्या धक्क्याने हॉटेल मालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. Byte: दत्ता बाबर (हॉटेल व्यावसायिक) Vo...केवळ हॉटेल चालकच नाही, तर बाहेर जेवणाऱ्या सर्वसामान्यांची चिंताही वाढली आहे. चहाच्या कपापासून ते जेवणाच्या थाळीपर्यंत प्रत्येक गोष्टीचे दर आता १० ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बाहेरचं जेवण आता सर्वसामान्यांच्या आवाक्याहाहे चिन्हे आहेत. End Vo...व्यावसायिक गॅस सिलेंडरची ही दरवाढ हॉटेल उद्योगासाठी दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे. एकीकडे व्यवसाय सावरण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे ही दरवाढ सामान्यांच्या ताटातील घास महाग करणारी ठरणार आहे. आता या दरवाढीवर सरकार काही विचार करणार की हॉटेलचे दर गगनाला भिडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...0
0
Report
Advertisement
