Back
मनसे का विरोध: फेरीवालों पर कार्रवाई पर सवाल, पहले हॉकर्स ज़ोन घोषित करें
ABATISH BHOIR
Mar 24, 2026 06:02:43
Kalyan, Maharashtra
कल्याण मध्ये पालिकेच्या फेरीवाल्यांवरील कारवाईला मनसेचा विरोध ?
आधी हॉकर्स झोन जाहीर करा, मगच कारवाई करा!" म्हणत फेरीवाल्यांसाठी मनसे उतरली रस्त्यावर
प्रभाग कार्यालयाबाहेर टाळ-मृदुंगाच्या गजरात जोरदार आंदोलन.. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन
एकीकडे नागरिकांकडून कारवाईची मागणी, तर दुसरीकडे मनसे फेरीवाल्यांच्या बाजूने
कारवाई कराची का नाही या दुहेरी भूमिकेमुळे पालिका अधिकारी संभ्रमात
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्ते आणि पदपथ मोकळे करण्यासाठी पालिकेने फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. मात्र, कल्याण पश्चिमेकडील साई चौक परिसरात झालेल्या कारवाईनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी शेकडो फेरीवाल्यांसह आज पालिकेचे 'ब' प्रभाग कार्यालय गाठले. नेहमीच्या घोषणाबाजीला फाटा देत मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच ढोलकी आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात भजन गात प्रशासनाचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी तेथेच ठिय्या मांडला. "फेरीवाल्यांवर कारवाई करा, पण ती न्याय्य असावी," अशी भूमिका मनसेने घेतली आहे.यावेळी बोलताना उल्हास भोईर यांनी प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले. "पालिका संपूर्ण शहरात कारवाई का करत नाही? केवळ साई चौकातच कारवाई कशासाठी? अधिकारी या विशिष्ट भागातील फेरीवाल्यांविरोधात कोणाची तरी 'सुपारी' घेऊन काम करत आहेत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 07:07:060
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 24, 2026 07:06:370
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 06:21:23989
Report
PNPratap Naik1
FollowMar 24, 2026 06:19:36945
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 24, 2026 06:16:481014
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 06:05:421055
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 24, 2026 06:03:071091
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 24, 2026 06:00:16966
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 05:18:061029
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 05:01:581060
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 24, 2026 04:47:281080
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 24, 2026 04:47:151085
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 24, 2026 04:45:411019
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 24, 2026 04:21:521067
Report