Back
सोलापुर के हिप्परगा तालाब में दो युवक डूबे, एक की मौत, दूसरा खोज जारी
AAABHISHEK ADEPPA
Mar 24, 2026 04:21:52
Solapur, Maharashtra
सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरातील हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले, एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू - सोलापूरातील हिप्परगा तलावात दोन युवक बुडाले, एकाच मृतदेह हाती तर दुसऱ्याचा शोध सुरू - सोलापुरातील शेळगी येथील भारत शिवशंकर सुरवसे असे मृतदेह सापडलेल्या युवकाचे नाव तर त्याच्यासोबचा सहकारी गिरीश याचा शोध सुरू. - भारत सुरवसे याचा महिन्यापूर्वीच झाला होता साखरपुडा तर 25 एप्रिल रोजी होते लग्न - भारत आणि त्याचा मित्र गिरीश हे दुपारी पोहण्यासाठी हिप्परगा तलावात गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्दैवी घटना - याप्रकरणी सिव्हिल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 05:18:060
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 05:01:58827
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 24, 2026 04:47:281063
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 24, 2026 04:47:151039
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 24, 2026 04:45:411006
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 03:33:181048
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 03:33:031085
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 24, 2026 03:30:301070
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 24, 2026 03:17:17997
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 03:15:231042
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 24, 2026 03:06:481062
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 24, 2026 03:06:19Varasoli, Maharashtra:तिजोरीच्या चावीसाठी महायुतीत रस्सीखेच ...... विषय समिती सभापती पदाची निवड बिनविरोध ..... अर्थ व बांधकाम समिती कुणाकडे ....... याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार .......
1096
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 24, 2026 03:06:071066
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 03:05:471072
Report