Back
नालासोपारा पश्चिम में कुत्ते के काटने से 9 वर्षीय बच्ची की रैबीज से मौत
PTPRATHAMESH TAWADE
Mar 24, 2026 06:16:48
Vasai-Virar, Maharashtra
नालासोपারা West मध्ये कुत्ते के काटने से रेबीज झालेल्या 9 वर्षीया मुलीचा मृत्यू झाला आहे. कशिश सहानी असे या मुलीचे नाव आहे. पाच महिन्यापूर्वी तिला कुत्रा चावला होता परंतु तिने घाबरून इंजेक्शन झाला नकार दिला होता. कशीश सहानी (9) ही मुलगी नालासोपारा पश्चिमेच्या श्री प्रस्थ येथील सुबोध सागर इमारतीत आपल्या आई वडिल आणि आजोबा सोबत राहत होती. ती मदर मेरी शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत होती. पाच महिन्यांपूर्वी कशिश ही आपल्या आजोबा बरोबर घराजवळ फिरायला गेली होती. एका कुत्र्याला बिस्कीट देत असताना तिला कुत्रा चावला होता.. आजोबा तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. मात्र इंजेक्शनच्या भीतीने ती जोरात रडू लागल्याने तिला इंजेक्शन न देता घरी आणले. याशिवाय दुसऱ्या दिवशी ती जखम ही सुकून गेल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र चार दिवसांपूर्वीच तिची प्रकृती अचानक बिघडली. तिचे डोळे ही लाल झाले होते. घरच्यांनी कशीश ला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 24, 2026 07:34:280
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 24, 2026 07:30:190
Report
SNSWATI NAIK
FollowMar 24, 2026 07:24:10873
Report
UPUmesh Parab
FollowMar 24, 2026 07:21:38787
Report
PNPratap Naik1
FollowMar 24, 2026 07:15:11819
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 07:07:06893
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 24, 2026 07:06:37970
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 06:21:231002
Report
PNPratap Naik1
FollowMar 24, 2026 06:19:36983
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 06:05:421055
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 24, 2026 06:03:071091
Report
ABATISH BHOIR
FollowMar 24, 2026 06:02:431037
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 24, 2026 06:00:161013
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 05:18:061029
Report