Back
नाशिक के ईशानेश्वर मंदिर पर घोटाला आरोप, चार दिन से मंदिर वीरान
KJKunal Jamdade
Mar 24, 2026 07:07:06
Shirdi, Maharashtra
भोंदूबाबा अशोक खरातवर कारवाई केल्यानंतर अनेक काळे कारनामे बाहेर आलेत.. एकीकडे नाशिक मध्ये ऑफिस थाटून काळे उद्योग करणारा अशोक खरात प्रसिद्ध झोतात आला तो ईशानेश्वर मंदिरामुळे.. सिन्नर तालुक्यातील मिरगाव जवळील हे ईशान्येश्वर मंदिर.. साधारण 2008 मध्ये या मंदिराचे काम सुरू झालं आणि 16 ऑगस्ट 2010 मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झालं... याच दरम्यान 2009 मध्ये शिवनिका ट्रस्ट स्थापन करून अशोक खरातने मंदिराचा कारभार पाहण्यास सुरुवात केली.. 2010 पासून प्रसिद्ध होतात आलेल्या या मंदिरात गेल्या सोळा वर्षात दररोज गर्दी व्हायची.. राजकीय नेते असो अधिकारी असो की उच्चपदस्थ श्रीमंत वर्ग... हा सगळा भक्तगण असलेल्या या मंदिर मात्र आता गेल्या चार दिवसांपासून ओस पडलय.... मंदिर आणि मंदिर परिसरात कोणताही फक्त येत नाही. इथे आहे फक्त स्मशान शांतता आणि पक्षांचा किलबिलाट..या मंदिराजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 24, 2026 08:10:21912
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 24, 2026 08:09:54838
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 24, 2026 08:09:41853
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 24, 2026 07:46:431026
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 24, 2026 07:34:28992
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 24, 2026 07:30:191080
Report
SNSWATI NAIK
FollowMar 24, 2026 07:24:101087
Report
UPUmesh Parab
FollowMar 24, 2026 07:21:381054
Report
PNPratap Naik1
FollowMar 24, 2026 07:15:111064
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 24, 2026 07:06:371099
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 06:21:231002
Report
PNPratap Naik1
FollowMar 24, 2026 06:19:361056
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 24, 2026 06:16:481056
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 06:05:421055
Report