Back
धाराशिव जिला परिषद में सभापति पद की रस्साकशी, 27 मार्च को चुनाव निर्णायक
DPdnyaneshwar patange
Mar 24, 2026 04:47:15
Dharashiv, Maharashtra
धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदावरून महायुतीत रस्सीखेच 27 मार्चला सभापती पदाची निवडणूक, तिन्ही पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता समीकरणांची चुरस भाजपला दोन, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक पद मिळण्याची शक्यता अँकर : धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदाच्या निवडणुकीआधीच महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. 27 मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदासाठी शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र चुरस पाहायला मिळत आहे. निवडणुकीपूर्वीच तिन्ही पक्षांनी आपापली ताकद लावून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अध्यक्षपद न मिळाल्यामुळे शिवसेना गटाकडून सभापती पदांवर अधिक भर देण्यात येत असून, महत्त्वाची पदे मिळावीत, अशी भूमिका सावंत गटाने घेतली आहे.दरम्यान, चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे दोन सभापती पदे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते.या सर्व घडामोडींमुळे धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष पुन्हा पेटला असून, 27 मार्चची निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. Now final outcome कोणता पक्ष बाजी मारतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowMar 24, 2026 06:00:160
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 05:18:061019
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 05:01:581013
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 24, 2026 04:47:281080
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 24, 2026 04:45:411019
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 24, 2026 04:21:521067
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 03:33:181048
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 03:33:031085
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 24, 2026 03:30:301070
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 24, 2026 03:17:17997
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 03:15:231042
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 24, 2026 03:06:481062
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 24, 2026 03:06:19Varasoli, Maharashtra:तिजोरीच्या चावीसाठी महायुतीत रस्सीखेच ...... विषय समिती सभापती पदाची निवड बिनविरोध ..... अर्थ व बांधकाम समिती कुणाकडे ....... याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार .......
1096
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 24, 2026 03:06:071066
Report