Back
चंद्रपुर में पेट्रोल पंप बंद की अफवाह ने लगाई लंबी कतारें
AAASHISH AMBADE
Mar 24, 2026 04:45:41
Chandrapur, Maharashtra
चंद्रपुरात पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेने पंपांवर लांबच लांब रांगा. अँकर:चंद्रपुरात पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेने पंपांवर लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. शहरातील काही पेट्रोल पंप साठा संपल्याने बंद झाले आहेत. ज्या पंपांवर वितरण अद्याप सुरू आहे त्यावर तोबा गर्दी उसळली आहे. प्रशासनाने साठा मुबलक असल्याची माहिती दिली आहे. मात्र प्रत्यक्षात पेट्रोल पंपावरील गर्दीने संभ्रम वाढविला आहे. दोन दिवस प्रयत्न केल्यानंतरही नागरिक अजूनही रांगेत आहेत. पेट्रोल तुटवड्याने आगामी काळात चंद्रपूरकरांची चाके थांबण्याची शक्यता आहे. यावर उपाय मात्र अजूनही झालेला नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowMar 24, 2026 06:00:160
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 05:18:061019
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 05:01:581013
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 24, 2026 04:47:281080
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 24, 2026 04:47:151085
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 24, 2026 04:21:521067
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 03:33:181048
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 03:33:031085
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 24, 2026 03:30:301070
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 24, 2026 03:17:17997
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 03:15:231042
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 24, 2026 03:06:481062
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 24, 2026 03:06:19Varasoli, Maharashtra:तिजोरीच्या चावीसाठी महायुतीत रस्सीखेच ...... विषय समिती सभापती पदाची निवड बिनविरोध ..... अर्थ व बांधकाम समिती कुणाकडे ....... याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार .......
1096
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 24, 2026 03:06:071066
Report