Back
अंबरनाथ नगरपालिका में अधिकारियों की बदली: पंकज पन्हाळे शहर इंजीनियर, मिलकत चार्ज नवनीत देवरे को
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 16, 2026 12:16:15
Ambernath, Maharashtra
अंबरथ नगरपालिकाेत अधिकाऱ्यांच्या बदल्या
राजेश तडवींच्या जागी पंकज पन्हाळे शहर अभियंता
तर मेघा कदम यांच्याकडून मिळकत विभागाचा चार्ज काढला
बांधकाम विभागाचे अभियंता राजेश तडवी यांना काही महिन्यांपूर्वी शहर अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आज अचानक त्यांना उपअभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आलीये. तर सध्या उपअभियंता असलेल्या पंकज पन्हाळे यांना शहर अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आलीये. मुख्याधिकाऱ्यांनी राजेश तडवी यांचं डीमोशन का केलं? हे मात्र समजू शकलेलं नाही. तर दुसरीकडे पालिकेच्या सभेत गेम खेळताना व्हिडीओ व्हायरल झालेल्या मिळकत पर्यवेक्षक मेघा कदम यांच्याकडचा चार्ज काढून तो नवनीत देवरे यांना देण्यात आलाय. मेघा कदम यांच्याकडे आता फक्त पालिकेच्या लीगल डिपार्टमेंटची जबाबदारी असणार आहे. मुख्याधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या या तडकाफडकी बदल्यांमुळे पालिकेत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowMar 16, 2026 12:53:29801
Report
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 12:51:51865
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 16, 2026 12:19:14831
Report
KJKunal Jamdade
FollowMar 16, 2026 12:00:51743
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 11:51:32162
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 11:51:14961
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 10:54:04144
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 16, 2026 10:51:27159
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 10:50:31197
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 10:16:551081
Report
ABATISH BHOIR
FollowMar 16, 2026 10:10:341042
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 16, 2026 10:10:141093
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 10:09:441023
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 10:04:561135
Report