Back
KDMC महासभा में वरुण पाटील सभागृह नेता, शिवसेना के लिए रास्ता साफ
ABATISH BHOIR
Mar 16, 2026 10:10:34
Kalyan, Maharashtra
KDMC महासभेत सभागृह नेते पदी वरूण पाटील यांची निवड स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा ? कल्याण डोंबिवली महापालिकेचे आज महासभा आयोजित करण्यात आली होती. या महासभेमध्ये शिवसेना-भाजप महायुतीकडून सभागृह नेते पदासाठी भाजपचे नगरसेवक वरून पाटील यांची निवड करण्यात आली. भाजपने गेल्या काही दिवसांपासून स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पदावर दावा करण्यात आला होता. एकंदरीतच महायुतीकडून आता सभागृह नेते पद भाजपच्या वाट्याला गेल्याने स्थायी समिती सभापतीसाठीचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे या महासभेत आज काँग्रेसच्या गटनेता कांचन कुलकर्णी, उबाठाचे गटनेते उमेश बोरगावकर, शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे यांचा सत्कार करण्यात आला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 10:54:04144
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 16, 2026 10:51:27159
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 10:50:31149
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 10:16:55145
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 16, 2026 10:10:14144
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 10:09:44133
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 10:04:56139
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 16, 2026 10:02:27158
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 09:41:52156
Report
ABATISH BHOIR
FollowMar 16, 2026 09:41:43121
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 16, 2026 09:38:29129
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 09:38:11157
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 09:37:0192
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 09:36:41116
Report