Back
उजनी धरण प्रदूषण रोकथाम के लिए विधायक आवताडे की विधानसभा मांग
SKSACHIN KASABE
Mar 16, 2026 11:51:32
Pandharpur, Maharashtra
उजनी धरण प्रदूषणमुक्त करा , आमदार समाधान आवताडे यांची विधानसभेत मागणी
एकीकडे उजनी धरण परिसरात पर्यटन आराखडा मंजूर होत असताना , धरणाच्या पाण्याचे प्रदूषण ही गंभीर बाब आहे.
सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात उजनी धरणावर अवलंबून आहे. शेती, पिण्याचे पाणी, मत्स्य व्यवसाय तसेच स्थानिक अर्थचक्रासाठी हे धरण अत्यंत महत्त्वाचे असून जिल्ह्याच्या विकासाशी ते थेट जोडलेले आहे. मात्र सध्या धरणातील प्रदूषणाची समस्या अत्यंत गंभीर बनली असल्यामुळे पर्यावरण, पिण्याचे पाणी आणि पर्यटन विकास या तिन्ही बाबींवर परिणाम होत आहे.
राज्य शासनाने सन २०२५–२६ या आर्थिक वर्षाच्या विकास आराखड्यासाठी सुमारे ५४१.१८ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी सुमारे १०० कोटी रुपयांची तरतूद ही उजनी धरणाच्या विकासासाठी या आराखड्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. या निधीतून धरण परिसरातील विविध विकासकामे होत असताना उजनी धरणातील वाढत्या प्रदूषणाचा प्रश्नही तितक्याच प्राधान्याने हाताळला जावा, तसेच धरण प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना आराखड्यात समाविष्ट कराव्यात, अशी मागणी आमदार अवताडे यांनी केली
---
Sound Byte - आमदार समाधान आवताडे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowMar 16, 2026 12:53:29289
Report
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 12:51:51235
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 16, 2026 12:19:14145
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 16, 2026 12:16:15428
Report
KJKunal Jamdade
FollowMar 16, 2026 12:00:51173
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 11:51:14961
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 10:54:04144
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 16, 2026 10:51:27159
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 10:50:31197
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 10:16:551081
Report
ABATISH BHOIR
FollowMar 16, 2026 10:10:341042
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 16, 2026 10:10:141093
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 10:09:441023
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 10:04:561135
Report