Back
आखाती युद्ध से सोलापुर के टेक्सटाइल इंडस्ट्री को बड़ा झटका, निर्यात पर संकट
AAABHISHEK ADEPPA
Mar 16, 2026 10:50:31
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाचा सोलापूर जिल्ह्यातील टेक्सटाईल इंडस्ट्रिजला मोठा फटका, 150 कोटींचे टॉवेल्स परत मागवले ( PKG )
- आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा सोलापूर जिल्ह्यातील टेक्सटाईल इंडस्ट्रीजला मोठा फटका
- दुबईकडे पाठविण्यात आलेल्या 150 कोटींचे टॉवेल्स परत मागवण्याची व्यापारांवर नामुष्की
- युद्धामुळे तीन ते पाच हजार डॉलर्स इमर्जन्सी वॉर चार्जेस लावण्यात आल्याने व्यापाऱ्यांची मोठी कोंडी
सोलापुर शहरातील पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात कष्टकरी कामगार राहतात. यातील बहुतांश कामगार हे टेक्स्टाईल इंडस्ट्रीज मध्ये रोजंदारीवर काम करतात. टेक्स्टाईल इंडस्ट्रीज मधील बहुतांश वस्तूंची मागणी घटल्यामुळे नाईलाजास्तव असतो व्यापाऱ्यांवर उत्पादन कमी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे काही कामगार देखील कपात करण्यात आले आहेत. आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा सोलापुरातील रोजंदारी घटकावर देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतोय. ही परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती सोलापुरातील अभ्यासकांना वाटतेय.
किरण बनसोडे ( अभ्यासक )
टेक्स्टाईल इंडस्ट्रीज मधील निर्यात व्यवहार जवळपास ठप्प झाले असून नवीन ऑर्डर पूर्णपणे बंद झाल्या आहेत. त्यामुळे आता सरकारने देखील योग्य ती पाऊले उचलण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जातेय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 16, 2026 12:19:1433
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 16, 2026 12:16:150
Report
KJKunal Jamdade
FollowMar 16, 2026 12:00:5155
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 11:51:32100
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 11:51:14168
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 10:54:04144
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 16, 2026 10:51:27159
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 10:16:55145
Report
ABATISH BHOIR
FollowMar 16, 2026 10:10:34230
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 16, 2026 10:10:14144
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 10:09:44133
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 10:04:56139
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 16, 2026 10:02:27158
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 09:41:52156
Report