Back
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध कराने का प्रयास तेज
JMJAVED MULANI
Mar 16, 2026 12:53:29
Rui, Maharashtra
बारामती शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिला आहे LPG गैस की तंगी महसूस हो रही है. आदरणीय दादांनी साहेबांनी बारामतीला कभी किसी चीज की कमी नहीं आने दी. अब डोमेस्टिक गैस हो या कमर्शियल गैस, मिल नहीं रही. मुख्यमंत्री कहते हैं गैस का सुरळीत पुरवठा. गैस का पुरवठा नहीं हो रहा. आप लोगों से जाकर पूछिए क्या गैस मिलती है या नहीं. घरगुती या commercial gas मिल रहा/नहीं मिल रहा, वस्तुस्थिति यही है. बारामती पोटनिवडणूक उमेदवार सुकुरिया सुले यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या पक्षाची भूमिका तीच असणार आहे. आपलं सर्वांची इच्छा आहे, महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील साहेब असतील ताई असतील मी असेल आमच्या कुटुंबाची सर्वांची इच्छा आहे बारामतीकरांची पण इच्छा आहे आणि बारामतीची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी. ती बिनविरोध झाली पाहिजे. आमच्याकडून महाविकास आघाडी कडून बारामतीसाठी कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही. आमच्याकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असेल. कुठलाही उमेदवार आम्ही देणार नाही, आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ मदत करू बारामतीचे काही प्रश्न असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या ताईंच्या मार्गदर्शनाखाली काकींच्या मदतीने बारामतीच्या जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. धनगर समाजातील काही नेते निवडणूक लढवण्यावर ठाम. बारामतीतील ते रुग्णालय दादांनी आणलं. या रुग्णालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव दादांनी दिलं. वैद्यकीय शासकीय महाविद्यालय असेल किंवा आयुर्वेदिक महाविद्यालय असेल शेवटी पवार कुटुंबाने साहेब असतील दादा असतील कधीच आम्ही असं राजकारण केलं नाही जात धर्म पहिला नाही. हे दुर्दैव आहे त्यांच्यासह चर्चा करणार आहोत. दादांचे तालुक्यावर उपकार आहेत, त्यांनी खूप काही आपल्यासाठी केले आणि आजही निवडणूक त्यांच्यासाठी आपण सर्वांनी मिळून बिनविरोध करावी आणि हीच खरी श्रद्धांजली असेल. बारामतीची पोटनिवडणुकीची चर्चा, बारामतीची निवडणूक बिनविरोध जावी यासाठी प्रयत्न करू. राष्ट्रीय विलीनीकरण चर्चा. आज सुनेत्रा काकी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, एक कार्यकर्ता म्हणून नागरिक म्हणून किंवा पुतण्या म्हणून मी त्यांच्याकडे जाऊ शकतो. लोकांची काही काम असतील मी विश्वास आहे ती 100% मार्गे लावतील. राज्य सरकारने काढलेला आदेश रद्द करण्याची धनगर समाजातील व्यक्तींची मागणी. हा निर्णय शासनाने घेतला. Baramatiची पोटनिवडणूक झाली तर काय? सशक्त लोकतंत्रात सर्वांना अधिकार आहेत; ते कुठेही जाऊन कोणाच्याही विरोधात निवडणूक लढू शकतात. तर त्यांची इच्छा असेल तर ते निवडणूक लढू शकतात.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 14:03:290
Report
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 14:03:080
Report
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 13:55:55889
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 16, 2026 13:52:05899
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 13:51:22780
Report
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 12:51:511090
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 16, 2026 12:19:14970
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 16, 2026 12:16:151078
Report
KJKunal Jamdade
FollowMar 16, 2026 12:00:51978
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 11:51:32162
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 11:51:14961
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 10:54:04144
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 16, 2026 10:51:27159
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 10:50:31197
Report