Back
Use and Throw से महाराष्ट्र में सियासी तूफान: उद्धव ठाकरे का नया खेल
AAABHISHEK ADEPPA
Feb 20, 2026 10:06:07
Solapur, Maharashtra
ज्यांनी स्वतःच्या रक्ताच्या भावाशी प्रतारणा केली, ते मुंबईच्या जनतेचे आणि मित्रांचे काय होणार? उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपलं 'लहान मन' दाखवून दिलं आहे.
• उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचं नवं समीकरण म्हणजे 'Use and Throw'. गरज लागली की मनसेला वापरायचं आणि पदं वाटायची वेळ आली की त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा, हीच उबाठा गटाची खरी प्रवृत्ती आहे.
• मुंबई महापालिकेत स्वार्थासाठी इतरांना जवळ करायचं आणि काम झालं की वाऱ्यावर सोडायचं, हा 'गरज सरो आणि वैद्य मरो' असा त्यांचा खाक्या आहे.
• एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली की मातोश्रीवर जळफळात का सुरू होतो? ही भीती आगामी पराभवाची आहे.
• एकनाथ शिंदे हे विरोधकांचीही कामं मार्गी लावतात, म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना 'लोकनेता ते लोकनाथ' म्हणून स्वीकारलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 11:55:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 20, 2026 11:49:220
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 11:47:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 20, 2026 11:46:170
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 11:32:040
Report
PNPratap Naik1
FollowFeb 20, 2026 11:23:320
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 11:20:440
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 20, 2026 10:34:230
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 20, 2026 10:31:480
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 20, 2026 10:20:030
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 20, 2026 10:18:540
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 20, 2026 10:08:430
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 20, 2026 10:06:240
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 20, 2026 09:38:040
Report