Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423203

मालेगाव में शिवजयंती को लेकर राजनीतिक घमासान, महापौर-आसिफ शेख पर भाजपा का विरोध

VNVishal Nagesh More
Feb 20, 2026 09:38:04
Malegaon, Maharashtra
मालेगावतील महापौरांना शिवजयंतीचा विसर मालेगाव भाजपा कडून इस्लाम पार्टी चे अध्यक्ष आसिफ शेख व महापौरांचा भाजपकडू निषेध परत जर tipu चे उद्यो उद्यो केल्यास काळे फसणार मालेगाव भाजपाचा उपमहापौर आणि महापौरांना इशारा आख्या जगात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली.. मालेगावचे प्रथम नागरिक महापौरांनी साध महाराजांना अभिवादन देखील केलं नाही याचा खेद माजी आमदार आसिफ शेख आणि महापौरांचा मालेगात भाजपा कडून निषेध सर्व महापुरुषांचे नावं फक्त राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वापरतात सर्वांना महाराजांचा विसर ही खेदजनक जातीय तेढ निर्माण करण्याचे काम इस्लाम पार्टी व त्यांच्या टीम कडून होत आहे. भाजप, शिवप्रेमी एकत्रित येऊन tipu sultan यांचा होतो काढू tipu sultan यांचा फोटो लावल्यास लोकप्रतिनिधींना काळे फसणार
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Feb 20, 2026 11:23:32
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरात ठाकरे गटाच्या शिवसेनेत अंतर्गत वाद चिघळल्याचे चित्र समोर आले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांची कोल्हापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर काही शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिवहन समितीमध्ये विशाल देवकुळे यांचे नाव डावलण्यात आल्याचा आरोप करत संतप्त शिवसैनिकांनी सुनील मोदी यांच्या घरी जाऊन जाब विचारला. या वेळी परिसरात मोठा गोंधळ उडाला. “सुनील मोदी यांनी शिवसेनेचा घात केला, ते शिवसेनेत राहून काँग्रेसचे हस्तक झाले आहेत,” असा आरोप विशाल देवकुळे आणि त्यांच्या समर्थकांनी केला. “कोल्हापुरातून उद्धव ठाकरे की शिवसेना मोदींनी संपवली,” असा गंभीर आरोपही करण्यात आला. या घटनेमुळे ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले असून, आगामी राजकीय घडामोडींवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर सुनील मोदी यांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 20, 2026 11:20:44
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिलेतील मंगळवेढा तालुक्यातील परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर देताना दहा विद्यार्थ्यांना पकडले. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालयामध्ये आज दहावीचा पेपर सुरू असताना केंद्र संचालक यांनी शाळेमध्ये तपासणी करत असताना सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी येथील दहा बहिष्ठ विद्यार्थी तोतया म्हणून मराठीचा पेपर देत असल्याचं आढळून आलं या केंद्रातील वेगवेगळ्या परीक्षा खोलीमध्ये हे विद्यार्थी पेपर देत असताना आढळून आले यानंतर केंद्र संचालकांनी बोर्डाच्या नियमानुसार कारवाई केली असून मंगळवेढा पोलिसांना मध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 20, 2026 10:34:23
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 20, 2026 10:20:03
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय व महाविद्यालयाची केली खासदारांची पाहणी.... रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहार कच्चा.... रुग्णांना देण्यात येतात कच्च्या पोळ्या.... रुग्णालयात सर्वीकडे घाण.... भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय व महाविद्यालय येथे आज अचानक खासदार प्रशांत पडोळे यांनी भेट देत रुग्णालयातील स्वयंपाक गृह, रुग्णालय पाहणी केली. या पाहणी दरम्यात रुग्णांना देण्यात येणाऱ्या पोळ्या कच्च्या, भात शिजलेला नाही, डाळीत पाणीच आढळून आलं. तसेच संपूर्ण रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून आहे. या सर्व विषयाला घेऊन डॉक्टर यांना धारेवर धरले तसेच ज्या कंत्रादाराला हा कंत्राट आहे. त्याचा कंत्राट रद्द करून सुधारणा कराव्या अशी सूचना देण्यात आली. दुसरीकडे असा कच्च्या पोळ्या देण्यात येत असून रूग्णांच्या जीवासी खेळ सुरू आहे. असा दोषींवर कारवाईची करण्याची गरज आहे...
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 20, 2026 10:08:43
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 20, 2026 10:06:24
Ahilyanagar, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे तरुणीचा अपहरण केल्याची पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी मोर्चा काढून मुस्लिम तरुणाने अपहरण केला असून आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली मात्र अपहरण झालेल्या तरुणी पोलीस स्टेशनमध्ये हजर होत आपण स्वतःहून गेलो होतो असं सांगितलं आहे मुलीच्या या वक्तव्यानंतर आमदार जगताप यांनी शहाजी प्रवृत्ती अशाच असल्याचं म्हटलं आहे आधार नसलेल्या अल्पवयीन मुलीला टार्गेट केलं जात असून सज्ञान झाल्यानंतर त्यांच्या कडून आपण स्वतःहून स्वीकृत केला असल्याचं बघून घेतलं जात आहे असं म्हटलं आहे आमदार जगताप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 20, 2026 10:06:07
Solapur, Maharashtra:ज्यांनी स्वतःच्या रक्ताच्या भावाशी प्रतारणा केली, ते मुंबईच्या जनतेचे आणि मित्रांचे काय होणार? उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपलं 'लहान मन' दाखवून दिलं आहे. • उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचं नवं समीकरण म्हणजे 'Use and Throw'. गरज लागली की मनसेला वापरायचं आणि पदं वाटायची वेळ आली की त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा, हीच उबाठा गटाची खरी प्रवृत्ती आहे. • मुंबई महापालिकेत स्वार्थासाठी इतरांना जवळ करायचं आणि काम झालं की वाऱ्यावर सोडायचं, हा 'गरज सरो आणि वैद्य मरो' असा त्यांचा खाक्या आहे. • एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली की मातोश्रीवर जळफळात का सुरू होतो? ही भीती आगामी पराभवाची आहे. • एकनाथ शिंदे हे विरोधकांचीही कामं मार्गी लावतात, म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना 'लोकनेता ते लोकनाथ' म्हणून स्वीकारलं आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 20, 2026 09:15:48
Jalna, Maharashtra:जालना : बर्निंग कारचा थरार,सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना अँकर : जालन्यात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळालाय.वेगात असलेल्या कारला अचानक आग लागून कारने पेट घेतलाय.जालन्यातील धुळे-सोलापुर महामार्गावरील वडीगोद्रीजवळ ही घटना घडली.मात्र नशीब बलवत्तर असल्यानं या घटनेत केवळ कारचंच नुकसान झालं कारमधील कुणालाही कोणतीही ईजा पोहचली नाही.ज्या कारला अचानक आग लागली ती कार बिड कडून छत्रपती संभाजीनगरकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे.कारने पेट घेतल्यानंतर स्थानिकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली.मात्र आग आटोक्यात न आल्यानं कार आगीत जळून खाक झाली.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 20, 2026 09:15:35
Navi Mumbai, Maharashtra:आज दहावी की পরীক্ষা शुरू होते ही नवी मुंबई के 12 कचरा वेचक महिलाएं दहावी की परीक्षा देंगी। बचपन में आर्थिक, मानसिक और अन्य कारणों से शिक्षा पूरी न कर पाने वाली इन महिलाओं का यह सफर फिल्म से प्रेरित होकर शुरू हुआ। पिछले एक साल में स्त्री मुक्ती संघटना और प्रभात ट्रस्ट के माध्यम से मेहनत कर उन्होंने परीक्षा की तैयारी की। बारिश, बीमारी, प्रवास और घर consignments जैसी चुनौतियों के बावजूद उन्होंने हिम्मत नहीं हारी। परीक्षा के लिए शुभकामनाएं देते समय महिलाएं भावुक हो उठीं और आत्मविश्वास से भरे चेहरे दिखाई दिए। यह यात्रा न केवल अध्ययन को फिर से शुरू करने की प्रेरणा है, बल्कि हर मुश्किल को पार कर कदम बढ़ाने की मिसाल बन गई है।
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 20, 2026 09:05:09
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील प्रसिद्ध व राम सर दर्जा प्राप्त असलेले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात ४० वर्धापन दिनानिमित्त वन्यजीव विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले येवला येथील भुजबळ संपर्क कार्यालयात वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी एक मार्च रोजी होणाऱ्या अभयारण्याच्या ४० व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे निमंत्रणही मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले वनदर्शिकेमध्ये देशी व विदेशी तसेच विविध रंगीबेरंगी पक्ष्यांची आकर्षक छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत ही छायाचित्रे पाहून मंत्री छगन भुजबळ यांनी अभयारण्याच्या जैवविविधतेचे कौतुक करत पक्षी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे स्थलांतरित पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास असून पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या दृष्टीने राज्यातील एक प्रमुख अभयारण्य म्हणून ओळखले जाते
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 20, 2026 08:33:21
Dharashiv, Maharashtra:शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने स्पष्टपणे फेटाळला आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तेच्या समीकरणांवर मोठी घडामोड घडली आहे. आमिषाला थारा नसल्याची ठाम भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी महायुतीसोबतच राहणार असल्याचे जाहीर केले. निवडणुकीपूर्वी महायुती होती आणि पुढेही असणार असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदाच्या ऑफरवर संभ्रम नको म्हणून धुरगुडे यांनी व्हिडिओ जारी केला. दरम्यान, राष्ट्रवादी सदस्यांनी शिवसेनेकडे यावे, असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांनी केले आहे. राष्ट्रवादीला मिळालेल्या ६ जागांमुळे सत्तेच्या गणितात त्यांची भूमिका निर्णायक ठरत आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 20, 2026 08:32:13
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2002ZT_CHP_TEACHER_ARREST ( single file sent on 2C) टायटल:-- चंद्रपूर शहरातील सिटी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका शाळेच्या विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग, गोवर्धन गोंडाने (50) नामक शिक्षकाला पोलिसांनी केली अटक अँकर:--चंद्रपूर शहरातील सिटी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका शाळेच्या विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग झाल्याचा प्रकार पुढे आला आहे . गोवर्धन गोंडाने (50) असं आरोपी शिक्षकाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शिक्षकाकडून अश्लील वर्तन आणि बॅड टच होत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे महिला व बालकल्याण समितीने शाळेतील विद्यार्थिनींचे बयान नोंदवले. आरोपी शिक्षकाविरोधात पॉक्सो च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सध्या पाच ते सहा विद्यार्थिनींनी अशा प्रकारची तक्रार दिली असून या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. बाईट १) पालक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
Advertisement
Back to top