Back
गोरे ने मोहिते पाटील को टोला, शिंदे से करीबी पर साफ संकेत
SKSACHIN KASABE
Feb 20, 2026 11:32:04
Pandharpur, Maharashtra
मोहिते पाटील यांना कुठलेही छत सहजासहजी उपलब्ध होणार नाही. गरज पडली तेव्हा सावली शोधली आणि पुन्हा सोडून दिली, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा
खासदार मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिंदे सेनेची त्यांची जवळीक वाढल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे सुपडा साफ करून म्हणणाऱ्यांचाच आता सुपडा साफ झालेला आहे. त्यांना आता कुठेही सहजासहजी शत उपलब्ध होणार नाही.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण याला प्राधान्य आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना काय वाटते हा माझा विषय नाही.
देसाई यांच्याशी संवाद साधणार का याला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उप मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधतील आणि मार्ग निघेल असा विश्वास ग्रामविकास मंत्री गोरे यांनी व्यक्त केला आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowFeb 20, 2026 13:51:020
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 20, 2026 13:45:490
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 20, 2026 13:35:220
Report
AKAMAR KANE
FollowFeb 20, 2026 13:18:120
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 20, 2026 13:15:150
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 20, 2026 12:34:090
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 11:55:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 20, 2026 11:49:220
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 11:47:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 20, 2026 11:46:170
Report
PNPratap Naik1
FollowFeb 20, 2026 11:23:320
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 11:20:440
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 20, 2026 10:34:230
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 20, 2026 10:31:480
Report