Back
चंद्रपुर में CIPET द्वारा प्लास्टिक कचरा प्रबंधन पर राष्ट्रीय कार्यशाला आयोजित
AAASHISH AMBADE
Feb 20, 2026 11:55:06
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- केंद्रीय प्लास्टिक प्रशिक्षण संस्था सिपेटतर्फे चंद्रपूरात आयोजित झाली ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा
अँकर:-- केंद्रीय प्लास्टिक प्रशिक्षण संस्था सिपेट चंद्रपूर यांच्या वतीने आज ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि चक्रीय अर्थव्यवस्था’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर येथे सिपेट स्थापना झाल्यापासून प्लास्टिक उद्योगपूरक विविध नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने रसायने आणि खते मंत्रालय, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभाग, भारत सरकार यांच्या सौजन्याने हे राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहाराज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या चर्चासत्रात प्लास्टिक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन, आधुनिक पुनर्वापर तंत्रज्ञान, शाश्वत विकासाची दिशा तसेच चक्रीय अर्थव्यवस्थेची संकल्पना यावर तज्ज्ञ मार्गदर्शन केले गेले. CSIR-NEERI, VNIT नागपूर, CIPET तसेच प्लास्टिक उद्योग क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होऊन उद्योग आणि समाजामध्ये शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. उद्योग क्षेत्रातील इच्छुक उमेदवार, विद्यार्थी, संशोधक, पर्यावरण तज्ञ व संबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowFeb 20, 2026 13:51:020
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 20, 2026 13:45:490
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 20, 2026 13:35:220
Report
AKAMAR KANE
FollowFeb 20, 2026 13:18:120
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 20, 2026 13:15:150
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 20, 2026 12:34:090
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 20, 2026 11:49:220
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 11:47:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 20, 2026 11:46:170
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 11:32:040
Report
PNPratap Naik1
FollowFeb 20, 2026 11:23:320
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 11:20:440
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 20, 2026 10:34:230
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 20, 2026 10:31:480
Report